अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र प्रिय गुरूजी , सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात , नसतात सगळीच सत्यनिष्ठ , हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा , जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित , पुरूषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही , मला माहित ...