Posts

Showing posts from September, 2020

C Language मधील पहिले Application

 नमस्कार, मी सुनिल भागवत आजपासुन आपण सुरु करणार आहोत कॉम्पुटरची सर्वात लोकप्रिय झालेली भाषा म्हणजेच लँग्वेज जिचे नाव आहे C Language बद्दलच्या टॉपिकला. C language येण्याआधी खुप language येवुन गेल्या होत्या पण सर्वाधिक लोकप्रिय झाली तर ही लँग्वेज. सुरवातीला अधिक जाणून घेण्याआधी आपण ही लँग्वेज कशी असते ते आधी बघू. C language चा पहिला Program... #include<stdio.h> int main() {       printf("Sunil Bhagwat");       return 0; } हा आपला साधा C Language चा program आहे, जो केवळ कॉम्पुटरच्या स्क्रिनवर Sunil Bhagwat हे नाव दाखवेल. आता याबद्दल आपण अधिक जाणून घेवू. #include<stdio. h> ही header file (हेडर फाईल) आहे कि, ज्यामध्ये सर्व पुन्हा पुन्हा वापरात येणारी फंक्शन्स (functions), datatype, varibles लिहून ठेवलेली असतात. जसे की , printf, scanf, into, float, double, इत्यादी. int main() हे मुख्य फंक्शन आहे. जेथून आपली operating system आपल्या program मध्ये प्रवेश करते व त्यात दिलेल्या सूचनांचे अनुसरण करते. जसे की, या program मधे असलेली सुचना printf("Sunil Bhagwat"); या सु