Posts

Showing posts from August, 2020

युपीएससी एमपीएससी मुलाखतीतील प्रश्नोत्तरी

Image
युपीएससी एमपीएससी मुलाखतीतील प्रश्नोत्तरी युपीएससीच्या परीक्षा या भारतात सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. या परीक्षेत पास होण्याकरिता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ज्यांनी आजवर आएएस च्या मुलाखती दिल्या आहेत त्यांना चांगलच ज्ञात आहे की, मुलाखत पास करणं सर्वात कठीण असे काम असतं. मुलाखतीत बरेच ट्रिकी प्रश्न वापरुन बर्‍याचदा मुलाखत देणार्‍याला हे प्रश्न गोंधळात आणुन सोडल्याशिवाय राहत नाहीत. बर्‍याचदा तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या पध्दतीने विचित्र प्रश्नांची लेव्हल ठेवल्या जाते. खरतरं या गोष्टी विदयार्थ्यांची आयक्यू लेव्हल टेस्ट करण्यासाठी केल्या जातात. मुळात एखादया गंभीर प्रसंगात तो विदयार्थी योग्य निर्णय घेण्यात किती सक्षम आहे हे यातुन तपासले जाते. बर्‍याचदा प्रश्न तिसर्‍या दिशेने विचारल्यागत असतो आणि उत्तर अगदी साध सोप्प असतं. अशावेळी विदयार्थ्यांनी आपलं डोकं स्थिर ठेवुन मुलाखत देणं गरजेचं असतं. आता अशाच डोक चक्रावुन सोडणार्‍या प्रश्नांची आपण इथे चर्चा करणार आहोत.  प्रश्न 1 - अशी कोणती गोष्ट आहे जी स्त्री व पुरुषाला केवळ रात्रीच हवीशी वाटते? उत्‍तर - झोप प्रश्न 2 - अशोकाच्या शिलालेखांन