Posts

Showing posts with the label computer

चला जाऊ संगणकाच्या विश्वात

Image
"Let's go to the computer world" म्हणजेच "चला जाऊ संगणकाच्या विश्वात". नमस्कार विदयार्थी मित्रानों, मी सुनिल भागवत. आजचे युग हे कॉम्पुटर म्हणजेच संगणकाचे युग आहे. त्यामुळे प्रत्येकाला कॉम्पुटरचे बेसिक नॉलेज म्हणजेच ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणुन मी आजपासुन सुरू करत आहे नवीन अशा उपक्रमाला ज्याचे नाव आहे "Let's go to the computer world" म्हणजेच "चला जाऊ संगणकाच्या विश्वात". यात आपण कॉम्पुटरच्या बेसिक म्हणजेच तुम्हाला दिसणार्‍या स्क्रीनपासुन ते कॉम्पुटरच्या आत असलेल्या सीपीयु, प्रोसेसर तसेच मदरबोर्ड पर्यंतच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. कशा पदधतीने कॉम्पुटरचे सॉफ्टवेअर बनतात. ते बनविण्यासाठी लागणारी भाषा म्हणजेच Language कुठली? ती कशी असते? अशा सर्व गोष्टी आपण जाणुन घेणार आहोत. तसेच कॉम्पुटरच्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरवात करू पहिल्या ‍ विषयापासुन  ज्याचे नाव आहेत "कॉम्पुटर म्हणजे काय?" कॉम्पुटर हे एक मशिन आहे. जे आपली कामे सोप्या पध्दतीने करून देते आणि हो ते कधीही...

Computer Question-Answers

Image
Computer Question-Answers Q.1 – What is difference between cold booting and warm booting? Ans  –  The main  difference between cold  and  warm booting  is that the  cold booting  is the process of starting up the computer that is turned off while  warm booting  is the process of restarting the computer without interrupting power. It is also called rebooting,  booting , start-up or  boot  up. Q.2 – What is a warm booting? Ans  –   Warm Booting  refers to restarting system using restart button or using CTRL + ALT + DELETE keys command combination.  Warm booting  is generally done when system stops responding or system updates requires system to be restarted for the updates to take effect. Q.3 – What is hard booting and soft booting? Ans  –  Reboots can be either "cold" (alternatively known as " hard ") where the power to the system is physically tur...