Posts

Showing posts with the label current affairs

200+ CURRENT AFFAIR - 2020 Question-Answers

Image
CURRENT AFFAIR - 2020 चालु घडामोडी - 2020 1. जगात कोरोना व्हायरसची सुरुवात सर्वात आधी कोणत्या देशात झाली? 1) भारत  2) अमेरिका 3) चीन  4) पाकिस्थान उत्तर - 3) चीन 2. भारतामध्ये सर्वात प्रथम कोरोना व्हायरसची लागण असलेला रुग्ण केव्हा आढळला? 1) 15 जानेवारी 2020 2) 30 जानेवारी 2020 3) 30 फेब्रुवारी 2020  4) 29 जानेवारी 2020 उत्तर - 2) 30 जानेवारी 2020 3. भारतामध्ये सर्वात प्रथम कोरोना व्हायरसची लागण असलेला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? 1) पंजाब 2) दिल्ली 3) महाराष्ट्र 4) केरळ उत्तर - 4) केरळ 4. भारताने चीनचे किती मोबाइल ॲप बंद केले? 1) 46 2) 59 3) 58 4) 45 उत्तर - 2) 59 5. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? 1) मुकेश अंबानी 2) नारायण मूर्ती 3) मुकेश अंबानी 4) रतन टाटा उत्तर - 3) मुकेश अंबानी 6. जगातील पहिल्या 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे सांगा? उत्तर -           1. जेफ बेजोस (188.2 अब्ज डॉलर)         2...