Sunday, July 12, 2020

200+ CURRENT AFFAIR - 2020 Question-Answers

CURRENT AFFAIR - 2020
चालु घडामोडी - 2020



1. जगात कोरोना व्हायरसची सुरुवात सर्वात आधी कोणत्या देशात झाली?

1) भारत 

2) अमेरिका

3) चीन 

4) पाकिस्थान


उत्तर - 3) चीन


2. भारतामध्ये सर्वात प्रथम कोरोना व्हायरसची लागण असलेला रुग्ण केव्हा आढळला?

1) 15 जानेवारी 2020

2) 30 जानेवारी 2020

3) 30 फेब्रुवारी 2020 

4) 29 जानेवारी 2020


उत्तर - 2) 30 जानेवारी 2020



3. भारतामध्ये सर्वात प्रथम कोरोना व्हायरसची लागण असलेला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला?

1) पंजाब

2) दिल्ली

3) महाराष्ट्र

4) केरळ


उत्तर - 4) केरळ



4. भारताने चीनचे किती मोबाइल ॲप बंद केले?

1) 46

2) 59

3) 58

4) 45


उत्तर - 2) 59



5. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

1) मुकेश अंबानी

2) नारायण मूर्ती

3) मुकेश अंबानी

4) रतन टाटा


उत्तर - 3) मुकेश अंबानी




6. जगातील पहिल्या 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे सांगा?

उत्तर - 
        1. जेफ बेजोस (188.2 अब्ज डॉलर)

        2. बिल गेट्स (110.70 अब्ज डॉलर)

        3. बर्नार्ड ऑर्नोल्ट (108.8 अब्ज डॉलर)

        4. मार्क जुकरबर्ग (90 अब्ज डॉलर)

5. स्टीव बॉल्मप (74.5 अब्ज डॉलर) 

6. लॅरी एलिसन (74.4 अब्ज डॉलर)

7. मुकेश अंबानी (70.10 अब्ज डॉलर)

8. वॉरेन बफेट

9. लॅरी पेज 

10. सर्जी ब्रिन 




7. 3 जुन 2020 रोजी कोकणात आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय?

उत्तर - निसर्ग चक्रीवादळ



8. 18 मे 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय?

उत्तर - अंफान चक्रीवादळ



9. निवडणूक विषयक व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पापुआ न्यू गिनी व ............... या देशासोबत सामंजस्य करार केला आहे?

1) ब्राझील

2) मालदिव

3) रशिया

4) टयूनिशिया


उत्तर - 4) टयूनिशिया



10. 2020 या वर्षासाठी खालीलपैकी कोणत्या देशाकडे 'ग्रुप ऑफ 77' (G-77) या समूहाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहेत?

1) भारत 

2) गुयाना

3) नेपाळ

4) पाकीस्तान


उत्तर - 2) गुयाना




11. जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशात कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी जाहिर केली आहे?

1) नेपाळ

2) भारत

3) जपान

4) चीन 


उत्तर - 4) चीन




12. महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे आणि पोपटराव पवार यांना 2020 चा कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?

1) पद्मविभूषण

2) पद्मश्री

3) पद्मभूषण

4) भारतरत्न


उत्तर - 2) पद्मश्री




13. भारत रशियाकडून कोणती लढाऊ विमाने खरेदी करणार आहेत?

उत्तर - 'सुखोई-30' आणि 'मिग-29'



14. खालीलपैकी कोणत्या शहरात नुकतीचे 'विमेन विथ विल्स' या नावाची टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे?

1) बेंगळुरु

2) मुंबई

3) नवी दिल्ली 

4) चेन्नई


उत्तर - 3) नवी दिल्ली




15. पद्मभूषण पुरस्कार 2020 प्राप्त करणारे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती कोण?

1) सुरेश वाडकर

2) रमण गंगाखेडकर

3) आनंद महिंद्रा

4) यापैकी नाही


उत्तर - 3) आनंद महिंद्रा




16. महाराष्ट्राचे पोपटराव पवार यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे?

1) इतर-कृषी

2) कला

3) सार्वजनिक सेवा

4) समाज सेवा


उत्तर - 4) समाज सेवा




17. जेव्हा शासन कायद्याव्दारे आपल्या चलनात परकीय चलनाशी विनिमय दर कमी करतो, त्याला .................. म्हणतात.

1) चलन संकोच

2) अवमूल्यन

3) चनल परिवर्तन

4) मूल्य घट


उत्तर - 2) अवमूल्यन




18. देशातील कोणते पोलीस दल विदयुत बंदुकीचा वापर करणारे देशातील पहिले ठरले आहे?

1) महाराष्ट्र

2) राजस्थान

3) कर्नाटक

4) गुजरात


उत्तर - 4) गुजरात



19. रिलायन्स कडून भारतातील पहिले COVID-19 समर्पित रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले?

1) चेन्नई

2) पुणे

3) मुंबई

4) लखनऊ


उत्तर - 3) मुंबई



20. सोलापूर जिल्हाच्या पालकमंत्री पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

1) दिलीप वळसे पाटिल

2) जितेंद्र आव्हाड

3) बच्चू कडू

4) बाळासाहेब थोरात


उत्तर - 2) जितेंद्र आव्हाड




21. उत्कृष्ट संशोधनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'जी. डी. बिर्ला पुरस्कार' नुकताच कोणाला जाहीर झाला?

1) प्रा. अजय पांडे

2) प्रा. रूप मलीक

3) प्रा. रवी मल्होत्रा

4) यापैकी नाही


उत्तर - 2) प्रा. रूप मलीक




22. केंद्र सरकारने कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'MyGov Corona Help desk' ची सुरूवात केली?

1) Facebook

2) WhatsApp

3) Microsoft

4) Instagram


उत्तर - 2) WhatsApp




23. जागतिक बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत?

1) कृष्णमुर्ती

2) सुमित मेलबर्न

3) डेव्हिड मालपास

4) यापैकी नाही


उत्तर - 3) डेव्हिड मालपास




24. 'जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020' मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

1) 102

2) 120

3) 108

4) 115


उत्तर - 2) 120




25. संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्थेला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

1) सुषमा स्वराज

2) अरुण जेटली

3) मनोहर पर्रिकर

4) यापैकी नाही


उत्तर - 3) मनोहर पर्रिकर




26. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना नोंदणीची यंत्रणा सुलभ करण्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने कोणते पोर्टल सुरु केले आहे?

1) नमो



2) उद्यम


3) सहायता

4) यापैकी नाही

उत्तर - 2) उद्यम




27. भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोठे सुरु करण्यात आली आहे?

1) केरळ

2) राजस्थान

3) दिल्ली

4) तेलंगणा


उत्तर - 3) दिल्ली




28. फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत?

1) एदुआर्द फिलिप

2) क्रिस्टोप कास्टानेर

3) जेन कास्टेक्स

4) यापैकी नाही


उत्तर - 3) जेन कास्टेक्स




29. नुकतेच मुकेश कुमार मीना यांना कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केले आहे?

1) गुजरात

2) महाराष्ट्र

3) गोवा

4) कर्नाटक


उत्तर - 3) गोवा



30. नुकतेच 'आंतरराष्ट्रीय सहकारिता दिन' केव्हा साजरा करण्यात आला?

1) 1 जुलै

2) 3 जुलै 

3) 4 जुलै

4) 2 जुलै



उत्तर - 3) 4 जुलै



31. ............. हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष बनले?

1) डॉनाल्ड ट्रम्प (Donald Trump)

2) बराक ओबामा (Barak Obama)

3) जोर्ज एच. डब्लु. बुश (George H.W. Bush)

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) डॉनाल्ड ट्रम्प (Donald Trump)



32. 15 व्या प्रवासी भारतीय दिवस संम्मेलनाचे ....................... या शहरात आयोजन करण्यात आले होते?

1) वाराणसी

2) बेंगलुरू

3) मुंबई

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) बेंगलुरू



33. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ..................................... मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

1) गुगल फॉर महाराष्ट्र

2) गुगल फॉर भारत 

3) गुगल फॉर इंडिया

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) गुगल फॉर इंडिया



34. महिला हॉकी विश्वचषक 2018 ची 14 वे आवृत्ती कोणी जिंकली?

1) स्पेन 

2) नीदरलँडस

3) ऑस्ट्रेलिया  

4) आयरलँड 


उत्तर - 2) नीदरलँडस



35. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

1) डॉ. मनमोहन सिंग 

2) श्री. अटल बिहारी वाजपेयी

3) श्री. नरेंद्र मोदी 

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. नरेंद्र मोदी



36. भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

1) श्री. अमित शाह

2) श्री. राजनाथ सिंग

3) श्री. निर्मला सितारमन

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. अमित शहा



37. भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

1) श्री. अमित शाह

2) श्री. राजनाथ सिंग

3) श्री. निर्मला सितारमन

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. राजनाथ सिंग



38. भारताचे सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत?

1) श्री. अमित शाह

2) श्री. राजनाथ सिंग

3) श्रीमती. निर्मला सितारमन

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्रीमती. निर्मला सितारमन



39. भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत?

1) श्री. नितीन गडकरी

2) श्री. राजनाथ सिंग

3) श्री. सुब्रमण्यम जयशंकर

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. सुब्रमण्यम जयशंकर



40. भारताचे सध्याचे केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत?

1) श्री. नितीन गडकरी

2) श्री. राजनाथ सिंग

3) श्री. सुब्रमण्यम जयशंकर

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. नितीन गडकरी



41. भारताचे सध्याचे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री कोण आहेत?

1) श्री. नितीन गडकरी

2) श्रीमती. स्मृती इराणी

3) श्री. सुब्रमण्यम जयशंकर

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. नितीन गडकरी



42. भारताचे सध्याचे महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत?

1) श्री. नितीन गडकरी

2) श्रीमती. स्मृती इराणी

3) श्री. सुब्रमण्यम जयशंकर

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्रीमती. स्मृती इराणी



43. भारताचे सध्याचे वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत?

1) श्री. नितीन गडकरी

2) श्रीमती. स्मृती इराणी

3) श्री. सुब्रमण्यम जयशंकर

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्रीमती. स्मृती इराणी



43. भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा

3) श्री. पियुष गोयल

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. पियुष गोयल



44. भारताचे सध्याचे वाणिज्य व उद्योग मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा

3) श्री. पियुष गोयल

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. पियुष गोयल



45. भारताचे सध्याचे रसायन व खते मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा

3) श्री. पियुष गोयल

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा



46. भारताचे सध्याचे आदिवासी कार्यमंत्री मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा

3) श्री. पियुष गोयल

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. अर्जुन मुंडा



47. भारताचे सध्याचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा

3) श्रीमती. निर्मला सितारमन

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्रीमती. निर्मला सितारमन


48. भारताचे सध्याचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत?

1) श्रीमती. स्मृती इराणी

2) श्रीमती. हरसिमरत कौर बादल

3) श्रीमती. निर्मला सितारमन

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्रीमती. हरसिमरत कौर बादल



47. भारताचे सध्याचे कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा

3) श्रीमती. निर्मला सितारमन

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्रीमती. निर्मला सितारमन




48. भारताचे सध्याचे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. डी. व्ही. सदानंद गोवडा

3) श्री. राम विलास पासवान

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. राम विलास पासवान



49. भारताचे सध्याचे कायदा आणि न्याय मंत्री कोण आहेत?

1) श्री. अर्जुन मुंडा

2) श्री. रवी शंकर प्रसाद

3) श्री. राम विलास पासवान

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. रवी शंकर प्रसाद




50. भारताचे सध्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री कोण आहेत?

1) श्री. धमेंद्र प्रधान

2) श्री. रवी शंकर प्रसाद

3) श्री. राम विलास पासवान

4) यापैकी नाही 



उत्तर - 1) श्री. धमेंद्र प्रधान



51. भारताचे सध्याचे संचार व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत?

1) श्री. धमेंद्र प्रधान

2) श्री. रवी शंकर प्रसाद

3) श्री. राम विलास पासवान

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. रवी शंकर प्रसाद



52. भारताचे सध्याचे पोलाद मंत्री कोण आहेत?

1) श्री. धमेंद्र प्रधान

2) श्री. रवी शंकर प्रसाद

3) श्री. राम विलास पासवान

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. धमेंद्र प्रधान



53. भारताचे सध्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत?

1) श्री. धमेंद्र प्रधान

2) श्री. रवी शंकर प्रसाद

3) श्री. नरेंद्र सिंग तोमर

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. नरेंद्र सिंग तोमर




54. भारताचे सध्याचे ग्रामीण विकास व पंचायती राज मंत्री कोण आहेत?

1) श्री. धमेंद्र प्रधान

2) श्री. रवी शंकर प्रसाद

3) श्री. नरेंद्र सिंग तोमर

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. नरेंद्र सिंग तोमर



55. भारताचे सध्याचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री कोण आहेत?

1) श्री. धमेंद्र प्रधान

2) श्री. थावरचंद गहलोत

3) श्री. नरेंद्र सिंग तोमर

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. थावरचंद गहलोत



56. भारताचे सध्याचे मानव संसाधन विकास मंत्री कोण आहेत?

1) श्री. रमेश पोखरियाल 'निशंक'

2) श्री. थावरचंद गहलोत

3) श्री. नरेंद्र सिंग तोमर

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. रमेश पोखरियाल 'निशंक'



57. भारताचे सध्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत?

1) श्री. रमेश पोखरियाल 'निशंक'

2) श्री. थावरचंद गहलोत

3) डॉ. हर्ष वर्धन

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) डॉ. हर्ष वर्धन




58. भारताचे सध्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत?

1) श्री. रमेश पोखरियाल 'निशंक'

2) श्री. थावरचंद गहलोत

3) डॉ. हर्ष वर्धन

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) डॉ. हर्ष वर्धन



59. भारताचे सध्याचे माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत?

1) श्री. रमेश पोखरियाल 'निशंक'

2) श्री. प्रकाश जावडेकर

3) डॉ. हर्ष वर्धन

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. प्रकाश जावडेकर



60. भारताचे सध्याचे पृथ्वी विज्ञान मंत्री कोण आहेत?

1) श्री. रमेश पोखरियाल 'निशंक'

2) श्री. प्रकाश जावडेकर

3) डॉ. हर्ष वर्धन

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) डॉ. हर्ष वर्धन



61. भारताचे सध्याचे पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री कोण आहेत?

1) श्री. रमेश पोखरियाल 'निशंक'

2) श्री. प्रकाश जावडेकर

3) डॉ. हर्ष वर्धन

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. प्रकाश जावडेकर



62. भारताचे सध्याचे अल्पसंख्यांक कार्यमंत्री कोण आहेत?

1) श्री. मुख्तार अब्बास नकवी

2) श्री. प्रकाश जावडेकर

3) डॉ. हर्ष वर्धन

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. मुख्तार अब्बास नकवी



63. भारताचे सध्याचे संसदीय कार्यमंत्री कोण आहेत?

1) श्री. मुख्तार अब्बास नकवी

2) श्री. प्रल्हाद जोशी

3) श्री. महेंद्र नाथ पांडेय 

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. प्रल्हाद जोशी



64. भारताचे सध्याचे कोळसा व खाण मंत्री कोण आहेत?

1) श्री. मुख्तार अब्बास नकवी

2) श्री. प्रल्हाद जोशी

3) श्री. महेंद्र नाथ पांडेय 

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) श्री. प्रल्हाद जोशी



65. भारताचे सध्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री कोण आहेत?

1) श्री. मुख्तार अब्बास नकवी

2) श्री. प्रल्हाद जोशी

3) श्री.गिरिराज सिंग

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री.गिरिराज सिंग



66. भारताचे सध्याचे जल शक्ती मंत्री कोण आहेत?

1) श्री. गजेंद्र सिंग शेखावत

2) श्री. प्रल्हाद जोशी

3) श्री.गिरिराज सिंग

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) श्री. गजेंद्र सिंग शेखावत



67. भारताचे सध्याचे अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री. कोण आहेत?

1) श्री. गजेंद्र सिंग शेखावत

2) श्री. प्रल्हाद जोशी

3) श्री. प्रकाश जावडेकर

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) श्री. प्रकाश जावडेकर



68. भारताचे सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री कोण आहेत?

1) श्री. मुख्तार अब्बास नकवी

2) श्री. प्रल्हाद जोशी

3) श्री. महेंद्र नाथ पांडेय 

4) यापैकी नाही 



उत्तर - 3) श्री. महेंद्र नाथ पांडेय 



69. युवा पे (Yuva Pay) ॲप नुकतेच कोणत्या बँकेने लाँच केले आहे?

1) आयसीआयसीआय बँक

2) येस बँक

3) पंजाब नॅशनल बँक

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) येस बँक



70. 29 जून 2020 रोजी भारत सरकारने किती चिनी ॲपवर बंदी घातली आहे?

1) 49

2) 39

3) 59

4) 69


उत्तर - 3) 59



71. भारताने टिकटॉक सहित 59 चिनी ॲपवर कोणत्या कायदयाअंतर्गत प्रतिबंध लावला आहे?

1) National Security Act

2) IPC

3) IT Act, 2000

4) Foriegn Trade act


उत्तर - 3) IT Act, 2000



72. भारताने टिकटॉक सहित 59 चिनी ॲपवर कोणत्या कलमाअंतर्गत प्रतिबंध लावला आहे?

1) कलम 57 (अ)

2) कलम 69 (अ)

3) कलम 59 (अ)

4) कलम 89 (अ)


उत्तर - 2) कलम 69 (अ)



73. मुंबईचे पोलिस आयुक्त सध्या कोण आहेत?

1) परमबीर सिंग

2) संजय बर्वे

3) भूषणकुमार उपाध्याय

4) देवेन भारती  


उत्तर - 1) परमबीर सिंग



74. परमबीर सिंग हे मुंबईचे कितवे पोलिस आयुक्त आहेत?

1) 40 वे

2) 42 वे

3) 43 वे

4) 52 वे


उत्तर - 3) 43 वे



75. कोरोना व्हायरस ने होणार्‍या रोगाचे नाव काय आहेत?

1) Covid-19 

2) Vuhan-19

3) Corona-19 

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) Covid-19 



76. COVID-19 चे पूर्ण नाव काय आहे?

1) Corona viral disaster of 2019 

2) Corona virus disease of 2019

3) Corona virus disaster of 2019 

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) Corona virus disease of 2019



77. COVID-19 चे पूर्ण नाव काय आहे?

1) Corona viral disaster of 2019 

2) Corona virus disease of 2019

3) Corona virus disaster of 2019 

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) Corona virus disease of 2019



78. कोरोना व्हायरस काय आहे?

1) Pandemic 

2) Epidemic

3) Endemic

4) Sporadic


उत्तर - 1) Pandemic 




79. सर्वात आधी शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरस काय नाव दिले होते?

1) Covid-19 

2) China virus

3) SARS-Cov-2

4) यापैकी नाही


उत्तर - 3) SARS-Cov-2 - Severe acute respiratory syndrome coronavirus 2



80. कोरोना महामारीसोबतच्या लढाईत चांगली कामगिरी केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाकडून नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

1) राजेश टोपे  

2) नरेंद्र मोदी

3) डॉ. हर्षवर्धन 

4) के. के. शैलेजा


उत्तर - 4) के. के. शैलेजा



81. के. के. शैलजा कोणत्या राज्याचे आरोग्यमंत्री आहेत?

1) गुजरात

2) केरळ 

3) कर्नाटक

4) तेलंगणा


उत्तर - 2) केरळ 



83. राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो?

1) 1 जुलै

2) 2 जुलै

3) 18 जुलै

4) 17 जुलै


उत्तर - 1) 1 जुलै



84. जागतिक डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो?

1) 20 मार्च

2) 24 मार्च

3) 30 मार्च

4) 31 मार्च



उत्तर - 3) 30 मार्च




85. भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?

1) जिम कार्बेट

2) सलीम अली

3) होमी बाबा

4) कैलास सांकला


उत्तर - 4) कैलास सांकला



86. वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटनादुरूस्ती कोणती?

1) 98 वी

2) 100 वी

3) 105 वी

4) 101 वी


उत्तर - 4) 101 वी



87. भारतात वस्तू व सेवा कर (GST) दिन कधी साजरा केला जातो?

1) 1 जुलै

2) 2 जुलै

3) 7 जुलै

4) 11 जुलै


उत्तर - 1) 1 जुलै



88. नुकतेच  मलावी या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे?

1) सौलोस चिलेमा

2) लाजरस चकवेरा

3) पीटर मुथारीका

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) लाजरस चकवेरा



89. भारतातील पहिल्या पोलिस महासंचालक कोण होत्या, ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले?

1) कांचन चौधरी-भट्टाचार्य

2) आराध्या दास-जोशी

3) विमल चौधरी-देशमुख

4) नजमा खान


उत्तर - 1) कांचन चौधरी-भट्टाचार्य




90. जल धोरण बनविणारे देशातील पहिले राज्य कोणते?

1) महाराष्ट्र

2) मेघालय

3) मिझोरम

4) कर्नाटक


उत्तर - 2) मेघालय




91. पुढीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा ही देशातील पहिली पेपरलेस विधानसभा म्हणून ओळखली जाते?

1) झारखंड

2) हरियाणा

3) गुजरात 

4) मध्यप्रदेश


उत्तर - 1) झारखंड



92. जगातील सर्वात उंच पुतळा (Statue of Unity) गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. हा पुतळा कोणत्या नदी किनारी आहे?

1) तापी

2) गोदावरी

3) नर्मदा

4) कृष्णा



उत्तर - 3) नर्मदा




93. नुकतेच चर्चेत असणारी चंम्बा सुरंग कोणत्या राज्यात आहे?

1) उत्तराखंड

2) छत्तीसगड

3) जम्मू आणि काश्मीर

4) सिक्किम


उत्तर - 1) उत्तराखंड



94. चारधाम राजमार्ग विकास योजनेचे काम कोणत्या राजमार्गावर चालू आहे?

1) NH 94

2) NH 12

3) NH 4

4) NH 5


उत्तर - 1) NH 94



95. भारतीय रेल्वेने सर्वात शक्तिशाली 12000 हार्सपावर चे लोकोमोटिव इंजिन निर्माण केले तर ते कोणत्या देशाच्या कंपनीबरोबर केले आहे?

1) फ्रान्सिसी कंपनी एसटॉम

2) अमेरिका कंपनी कालम

3) रशियाची कंपनी बोईंग

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) फ्रान्सिसी कंपनी एसटॉम



96. भारत हा हाय हार्सपावरचे लोकोमोटिव इंजिन तयार करण्यात जगात कितव्या क्रमांकावर आहे?

1) 5

2) 4

3) 6

4) 8


उत्तर - 3) 6



97. भारत सरकारव्दारे घोषित आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियान त्याची रक्कम किती आहे?

1) पंचवीस लाख कोटी

2) वीस लाख कोटी 

3) दहा लाख कोटी

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) वीस लाख कोटी 



98. आंतरराष्ट्रीय मजूर दिवस केव्हा साजरा केला जातो?

1) 1 मे 

2) 5 मे  

3) 6 मे 

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) 1 मे 



99. नुकतेच चर्चेत असणारे वंदे भारत मिशनचा उद्देश काय आहे?

1) मजुरांना आपल्या निवासस्थानी पोहोचविणे

2) विदेशात असलेल्या नागरिकांना स्वदेशात आणणे

3) रेल्वे परियोजना

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) विदेशात असलेल्या नागरिकांना स्वदेशात आणणे



100. प्रसिध्द पूर्व भारतीय खेळाडू बलवीर सिंह यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?

1) क्रिकेट

2) हॉकी 

3) टेनिस

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) हॉकी 



101. प्रसिध्द पूर्व भारतीय खेळाडू बलवीर सिंह यांचे नुकतेच निधन झाले तर त्यांना कोणत्या साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता?

1) 1965

2) 1958

3) 1957

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) 1957



102. भारतीय मूळच्या कोणत्या अमेरिकी वैज्ञानिकांना इन्व्हेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले?

1) संजय बरवे

2) सुबोध जैस्वाल

3) राजीव जोशी

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) राजीव जोशी



103. जागतिक व्यापार संघटनेचे महानिदेशक यांनी त्याग पत्र देण्याची घोषणा केली तर ते कोणत्या देशाचे आहेत?

1) अमेरिका

2) ब्राझील 

3) रशिया 

4) जपान 


उत्तर - 1) अमेरिका




104. जागतिक व्यापार संघटनेचे किती देश सभासद आहेत?

1) 152

2) 164

3) 140

4) 160


उत्तर - 2) 164



105. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली?

1) 1980

2) 1956

3) 1995

4) 2000



उत्तर - 3) 1995



106. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत?

1) देवेंद्र फडणवीस

2) राजेश टोपे 

3) खुशवंत सिंह

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) राजेश टोपे



107. जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोणत्या देशाने आपले संबंध कोरोना आजाराविषयी म्हणजेच महामारी यामुळे संपुष्टात आणले आहेत?

1) अमेरिका

2) चीन 

3) भारत

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) अमेरिका



108. covid-19 हा आजार कोणत्या मानवी अंगास प्रभावित करतो?

1) ह्रदय

2) किडनी

3) फुफ्फुस

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) फुफ्फुस



109. कोरोना व्हायरस कोरोना हे नाव कोणत्या भाषेतून निर्माण झाले आहेत?

1) मराठी

2) लॅटिन

3) हिंदी

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) लॅटिन



110. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिवसानिम्मित ग्रामीण क्षेत्रासाठी कोणती योजनेची घोषणा केली होती?

1) स्वामित्व योजना 

2) परिवर्तन उजाला

3) उज्वला योजना

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) स्वामित्व योजना 



111. 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट' कोणता?

1) नाळ

2) पाणी

3) भोंगा

4) तेंडल्या



उत्तर - 3) भोंगा



112. आर्यलँड चे नवीन प्रधानमंत्री कोण बनले आहेत?

1) हेमस जिन 

2) लियो वराडकर

3) मायकल मार्टिन 

4) यापैकी नाही


उत्तर - 3) मायकल मार्टिन 



113. 1987 बॅच आयएएस अधिकारी विनी महाजन कोणत्या राज्याची पहिली महिला मुख्य सचिव बनली आहे?

1) गोवा

2) पंजाब

3) कर्नाटक

4) यापैकी नाही


उत्तर - 2) पंजाब



114. कोणत्या राज्याने प्रवासी मजुरांना रोजगार देण्यासाठी प्रवासी श्रमिक आयोगाची स्थापना केली?

1) केरळ 

2) मध्यप्रदेश

3) हरियाणा

4) यापैकी नाही


उत्तर - 2) मध्यप्रदेश



115. महाराष्ट्र सरकारने राज्यात उदयोगाला नवीन गुंतवणूक दाराला आकर्षित करण्यासाठी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे?

1) महापरवाना

2) महा गुंतवणूक योजना

3) इन वेस्ट इन महाराष्ट्र

4) यापैकी नाही


उत्तर - 1) महापरवाना



116. केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण रिपोर्ट मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे?

1) इंदोर

2) पटना

3) अहमदाबाद

4) दिल्ली 


उत्तर - 1) इंदोर



117. देशाचे पहिले 'रक्षा सेवा प्रमुख' (चीफ ऑफ डिफेंस स्टॉक - CDS) या पदी नियुक्त केलेल्या जनरल बिपिन रावत यांच्या यूनिफॉर्मचा रंग कोणता आहे?

1) ओलिव ग्रीन

2) स्काई ब्लू

3) ग्रीनीश ब्लू

4) teal 


उत्तर - 1) ओलिव ग्रीन



118. देशातील दुसरे स्पेस पोर्ट तूतीकोरीण येथे बनविले जात आहेत, तर हे कोणत्या राज्यात आहे?

1) आंध्रप्रदेश

2) तेलंगणा

3) तामिळनाडु

4) केरल


उत्तर - 3) तामिळनाडु



119. सन क्रीममुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यासाठी दवीपय देश पलाऊ (palau) ने त्यावर प्रतिबंध लावला आहे. तर हा द्वीप कोणत्या महासागराने वेढला आहे?

1) हिंद महासागर

2) अंटलाटिक महासागर

3) प्रशांत महासागर

4) दक्षिण महासागर


उत्तर - 3) प्रशांत महासागर




120. नुकत्याच आलेल्या युनिसेफ रिपोर्टनुसार 1 जानेवारी 2020 ला जगात सर्वात जास्त मुले कोणत्या देशात जन्मला आली?

1) भारत

2) चीन

3) पाकिस्तान

4) बांग्लादेश


उत्तर - 1) भारत 


121. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे' (NMC) पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

1) प्रो. सुरेश चंद्र शर्मा

2) राकेश कुमार वत्स

3) रणदीप गुलेरिया

4) रमेश सी डेका



उत्तर - 1) प्रो. सुरेश चंद्र शर्मा



122. जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो?

1) 2 मार्च 

2) 6 मार्च

3) 8 मार्च

4) 3 मार्च 


उत्तर - 4) 3 मार्च 


123. सय्यद मुश्ताक अली चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1) तिरंदाजी

2) हॉकी 

3) क्रिकेट 

4) फुटबॉल


उत्तर - 3) क्रिकेट 


124. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सर्व प्रकारचे चिनी उपकरण व वस्तू न वापरण्याची घोषणा केलह आहे?

1) बिहार 

2) पंजाब

3) उत्तराखंड

4) तेलंगणा


उत्तर - 3) उत्तराखंड


125. दूध व दुग्धजन्य पदार्थाची शुध्दता तपासण्यासाठी 'Pure For Sure' नावाचे अभियान नुकतेच कोणत्या राज्याने राबविले आहे?

1) हरियाणा

2) उत्तरप्रदेश

3) राजस्थान

4) महाराष्ट्र


उत्तर - 3) राजस्थान



126. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या?

1) सौम्या भागवत

2) नीला सत्यनारायण 

3) निगार जोहर

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) नीला सत्यनारायण 



127. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे अध्यक्ष सध्या कोण आहेत?

1) राहुल द्रविड

2) सौरभ गांगुली

3) विराट कोहली

4) विरेंद्र सेहवाग



उत्तर - 2) सौरभ गांगुली



128. कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशांनी दहा हजार बेड वाले सरदार पटेल कोविड केअर सेंटर बनविले?

1) उडीसा

2) दिल्ली

3) कर्नाटक

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) दिल्ली




129. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना कोणत्या राज्याचे राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे?

1) बिहार

2) छत्तीसगड

3) मध्यप्रदेश

4) यापैकी नाही


उत्तर - 3) मध्यप्रदेश



130. सेवानिवृत्त स्क्वाड्रन लीडर परवेज रूस्तम यांचे निधन झाले तर त्यांनी कोणता वीरता पुरस्कार मिळाला होता?

1) अशोक चक्र 

2) वीर चक्र

3) महावीर चक्र

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) वीर चक्र



131. कोणत्या देशाने व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून 36 वे शिखर संमेलन आयोजित केले?

1) लाओस

2) थायलँड

3) वियतनाम

4) यापैकी नाही


उत्तर - 3) वियतनाम



132. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने झाडे लावण्यासाठी संकल्प पर्वाची सुरूवात केली?

1) संस्कृती मंत्रालय

2) पर्यावरण मंत्रालय

3) पृथ्वी विज्ञान मंत्रालय

4) यापैकी नाही


उत्तर - 1) संस्कृती मंत्रालय



133. 'मेक इन इंडिया' चा लोगो कोणता आहे?

1) वाघ 

2) हत्ती

3) चीत्ता

4) सिंह


उत्तर - 4) सिंह



134. 'अर्थशास्त्राचे जनक' कोणाला म्हटले जाते?

1) रॉबिन्सन

2) रिकॉर्डो

3) माल्थस

4) एडम स्मिथ


उत्तर - 4) एडम स्मिथ



135. भारतात सेवा कर कोणत्या वर्षापासुन सुरू करण्यात आला होता?

1) 1994-95

2) 1996-97

3) 1998-99

4) 1991-92


उत्तर - 1) 1994-95



136. भारतात वस्तू आणि सेवा कर (GST) कधीपासुन सुरू करण्यात आला होता?

1) 8 नोव्हेंबर 2016

2) 15 ऑगस्ट 2017

3) 1 जुलै 2017

4) 26 जानेवारी 2017


उत्तर - 3) 1 जुलै 2017



137. वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करणारा पहिला देश कोणता होता?

1) जर्मनी

2) फ्रांस

3) कॅनाडा

4) ऑस्ट्रेलिया


उत्तर - 2) फ्रांस - 1954 



138. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) कधी सुरू झाले होते?

1) एप्रिल 2005

2) जून 2012

3) एप्रिल 2010

4) मे 2010



उत्तर - 1) एप्रिल 2005




139. 'झिनी कोलम' तांदळाचे उत्पादन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते?

1) रत्नागिरी

2) सिंधुदुर्ग

3) चंद्रपुर

4) पालघर


उत्तर - 4) पालघर



140. मंगळावर यान पाठवणारा पहिला मुस्लिम देश कोणता ठरला आहे?

1) सौदी अरेबिया

2) पाकिस्तान 

3) संयुक्त अरब अमीरात 

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) संयुक्त अरब अमीरात 



141. संयुक्त अरब अमीरात या देशाने कोणत्या देशामधून मंगळ ग्रहावर त्यांचे पहिले अंतराळ यान पाठविले?

1) अमेरिका

2) रशिया

3) जपान

4) अफगणिस्तान


उत्तर - 3) जपान 



142. जागतिक बुध्दीबळ दिन कधी साजरा केला जातो?

1) 15 जुलै

2) 28 जुलै 

3) 22 जुलै

4) 20 जुलै


उत्तर - 4) 20 जुलै



143. जागतिक बुध्दीबळ दिन 20 जुलै 2020 ची संकल्पना काय आहे?

1) चेस फॉर रिकव्हरिंग बेटर

2) कनेक्टिंग पीपल विथ नेचर

3) बायोडायव्हर्सिटी

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) चेस फॉर रिकव्हरिंग बेटर



144. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोंविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?

1) 13 वे

2) 14 वे 

3) 15 वे

4) 16 वे


उत्तर - 2) 14 वे


145. युरोपियन 2020 यूएस ग्रीन बिलिंग कौन्सिल लिडरशीप अवॉर्ड कोणाला देण्यात आला?

1) आयुष मंत्रालय

2) भारतीय सांस्कृतिक सबंध परिषद

3) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती



146. सुयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेस 2020 मध्ये किती वर्षे पूर्ण झालीत?

1) 50 वर्षे

2) 60 वर्षे

3) 75 वर्षे

4) 100 वर्षे


उत्तर - 3) 75 वर्षे


147. माहिती चोरण्यास सक्षम असलेल्या मालवेयरचे नाव काय आहे? जो नुकताच थ्रेटफॅब्रिक या मोबाईल सुरक्षा कंपनीला हा मालवेयर सापडला आहे.

1) लोकीबॉट

2) ब्लॅकरॉक

3) कोविडलॉक

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) ब्लॅकरॉक



148. ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत कोणता देश व्दितीय क्रमांकाचा सर्वात मोठा स्त्रोत ठरला?

1) अमेरिका

2) रशिया 

3) इंग्लंड

4) भारत 


उत्तर - 4) भारत 



149. नव्याने सापडलेल्या झुरळाच्या पहिल्या 'सुपर जॉयंट आयसोपॉड' जातीला ................ हे नाव देण्यात आले आहे?

1) जोरीमा हिलसे

2) अनिलोक्रा दिमीडियाना

3) बॅथीनॉमस रसाका

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) बॅथीनॉमस रसाका



150. नुकतेच नाबार्ड ने कोणत्या राज्यासाठी 795 कोटी मदत निधी मंजूर केला आहे?

1) महाराष्ट्र

2) पश्चिम बंगाल  

3) पंजाब

4) गुजरात 


उत्तर - 2) पश्चिम बंगाल  



151. प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 कोणाला मिळाला?

1) करण जोहर

2) ऋषी कपूर (मरणोत्तर)

3) केझांग डी थोगडॉक

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) केझांग डी थोगडॉक



152. रशिया देशाच्या संसदेला काय म्हणतात?

1) कोर्टेस (Cortes)

2) डूमा (Duma)

3) सेज्‍म (Sejm) 

4) खुराल (Khural)


उत्तर - 2) डूमा (Duma)



153. अमेरिका देशाच्या संसदेला काय म्हणतात?

1) नॅशनल असेंब्ली (National assembly)

2) काँग्रेस (Congress)

3) कोर्टेस (Cortes) 

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) काँग्रेस (Congress)



154. मालदिव देशाच्या संसदेला काय म्हणतात?

1) मजलीस (Majlis)

2) सेज्म (Sejm)

3) डायट (Diet) 

4) सीनेट (Senate)


उत्तर - 1) मजलीस (Majlis)



155. मानवावर कोविड-19 लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण करणारे जगातील पहिले राष्ट्र कोणते?

1) अमेरिका

2) भारत  

3) रशिया 

4) इटली



उत्तर - 3) रशिया 



156. नुकतीच उडीसा येथील बालासोरमध्ये भारताने यशस्वीपणे चाचणी केलेल्या अँटी टँक गाइडेड अस्त्राचे नाव काय?

1) ब्रम्हास्त्र

2) राफेल 

3) ध्रुवस्त्र

4) यापैकी नाही


उत्तर - 3) ध्रुवस्त्र



157. 2020 ऑलिंपिक स्पर्धा कोठे नियोजित आहेत?

1) टोकीयो (जपान)

2) न्यूयॉर्क

3) न्युझीलँड

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) टोकीयो (जपान)



158. भारताच्या नव्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विधिमंडळाचा मार्ग स्वीकारणारे पहिले राज्य कोणते?

1) उत्तरप्रदेश

2) महाराष्ट्र

3) केरळ 

4) पंजाब


उत्तर - 3) केरळ



159. पत्रकार दिन कधी साजरा केला जातो?

1) 6 जानेवारी

2) 5 जानेवारी

3) 9 जानेवारी

4) यापैकी नाही


उत्तर - 1) 6 जानेवारी



160. केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी सुरू करणारे राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?

1) मध्यप्रदेश

2) महाराष्ट्र

3) गुजरात

4) उत्तरप्रदेश 


उत्तर - 4) उत्तरप्रदेश 



161. 'जागतिक ब्रेल दिन' कधी साजरा केला जातो?

1) 3 जानेवारी

2) 9 जानेवारी

3) 4 जानेवारी

4) 25 जानेवारी 


उत्तर - 3) 4 जानेवारी



162. अलीकडे मुख्यमंत्री सेवा संकल्प हेल्पलाइन कोणत्या राज्यात सुरू केली आहे?

1) महाराष्ट्र

2) राजस्थान

3) गुजरात

4) हिमाचल प्रदेश



उत्तर - 4) हिमाचल प्रदेश



163. झारखंड विधानसभा निवडणूक - 2019 किती टप्प्यात पार पडली?

1) 3

2) 5

3) 6

4) 7


उत्तर - 2) 5



164. तिसरी खेलो इंडिया युवा खेल स्पर्धा 2020 मध्ये कोठे नियोजित आहे?

1) नाशिक 

2) गुवाहाटी

3) इंदौर

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) गुवाहाटी



165. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणा व योग्य व्यवस्थानासाठी देशातील कोणत्या राज्यात 'आर्द्रम कार्यक्रम' राबवला जातो?

1) गुजरात 

2) मेघालय

3) केरळ

4) छत्तीसगड



उत्तर - 3) केरळ



166. जागतिक पर्यावरण्‍ दिन कधी साजरा केला जातो?

1) 5 सप्टेंबर

2) 10 ऑक्टोबर 

3) 5 जून 

4) 14 नोव्हेंबर


उत्तर - 3) 5 जून 



167. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

1) शिक्षक दिन 

2) शिक्षण दिन 

3) सामाजिक न्याय दिन 

4) वाचन प्रेरणा दिन


उत्तर - 3) सामाजिक न्याय दिन 



168. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

1) खो-खो

2) हॉकी 

3) कबड्डी

4) क्रिकेट


उत्तर - 2) हॉकी 



169. माननीय उध्दवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत?

1) अठरावे

2) सतरावे 

3) एकोणवीस

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) एकोणवीस



170. 25 जुलै 2017 रोजी, रामनाथ कोविंद यांनी भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली?

1) 13 वे

2) 12 वे

3) 15 वे

4) 14 वे


उत्तर - 4) 14 वे



171. घनकचरा व्यवस्थानात देशात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी महापालिका कोणती?

1) पुणे

2) ठाणे

3) मुंबई

4) नागपूर


उत्तर - 1) पुणे



172. 22 जुलै 2020 रोजी कोणत्या व्यक्त‍िच्या हस्ते नवी दिल्लीच्या वायू भवनात 'भारतीय हवाई दलाच्या कमांडर परिषद' (AFCC) चे उध्दघाटन झाले?

1) आर के एस भदौरिया 

2) नितीन गडकरी

3) राजनाथ सिंग

4) अमित शहा


उत्तर - 3) राजनाथ सिंग



173. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडाळाने (NCPI) आवर्ती देयकांसाठी समर्पित कोणती सुविधा सादर केली?

1) फास्ट पेमेंट

2) UPI ऑटो पे 

3) UPI सुपर पे 

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) UPI ऑटो पे 



174. नुकतेच ICC ने पसिध्द केलेल्या रँकिंगनुसार कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर कोण आहे?

1) मिचेल स्टार्क

2) बेन स्टोक्स

3) रविंद्र जडेजा

4) क्रिस वोकेस 


उत्तर - 2) बेन स्टोक्स



175. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

1) 102

2) 140

3) 142

4) 147


उत्तर - 3) 142



176. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या चेयरमॅन पदी विराजमान झालेले भारतीय व्यक्ती कोण?

1) राजनाथ सिंग

2) नितिन गडकरी

3) अमित शहा

4) डॉ. हर्षवर्धन 



उत्तर - 4) डॉ. हर्षवर्धन 




177. राष्ट्रीय खनिज विकास महामंडाळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

1) सुमित देब

2) एन बिजेंद्र कुमार 

3) आर गोविंदराजन

4) यापैकी नाही 


उत्तर - 1) सुमित देब



178. नुकताच सुरू करण्यात आलेला 'मनोदर्पन' हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?

1) केंद्रीय गृहमंत्रालय

2) आयुष मंत्रालय

3) केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय

4) यापैकी नाही 


उत्तर - 3) केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय



179. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ने भारतीय भूदलाकडे 'भारत' नावाचा ................... सोपवला.

1) यंत्रमानव

2) ड्रोन

3) बुलेटप्रूफ जॅकेट

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) ड्रोन



180. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

1) विनोद कुमार यादव

2) पिनाकी चंद्र घोष

3) डॉ. जी सतीश रेड्डी

4) राजीव जैन


उत्तर - 3) डॉ. जी सतीश रेड्डी



181. राष्ट्रीय प्रसारण दिन (National Broadcasting Day) कधी साजरा केला जातो?

1) 8 जुलै

2) 17 जुलै

3) 23 जुलै

4) 27 जुलै


उत्तर - 3) 23 जुलै



182. 2020 च्या 71 व्या प्रजासत्ताक दिन सोहळयाचे अतिथी कोण होते?

1) डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका)

2) गोताबाया राजपक्षे (श्रीलंका)

3) जैर बोल्सनोरो (ब्राझील) 

4) ब्लादिमीर पुतीन (रुस) 


उत्तर - 3) जैर बोल्सनोरो (ब्राझील) 



183. 2019 च्या 70 व्या प्रजासत्ताक दिन सोहळयाचे अतिथी कोण होते?

1) सिरील रामाफोसा (साऊथ आफ्रिका)

2) हलीमा याकूब (अफगणिस्तान)

3) फ्रांस्वा ओलांद (जपान) 

4) ब्लादिमीर पुतीन (रुस) 



उत्तर - 1) सिरील रामाफोसा (साऊथ आफ्रिका)



184. गोवा राज्याचे राज्यपाल सध्या कोण आहेत?

1) प्रमोद सावंत

2) तथागत रॉय

3) सत्यपाल मलिक 

4) कलराज मिश्रा


उत्तर - 3) सत्यपाल मलिक 



185. अजिंठा लेणीच्या शोधाला 2019 मध्ये किती वर्षे पूर्ण झालीत?

1) 100 वर्षे 

2) 150 वर्षे

3) 200 वर्षे

4) 250 वर्षे


उत्तर - 3) 200 वर्षे



186. जुन 2020 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'निसर्ग' हे नाव कोणत्या देशाने दिले?

1) बांग्लादेश

2) फिनलँड

3) भूटान

4) अफगणिस्तान

उत्तर - 1) बांग्लादेश



187. 100 भाषा बोलणारा रोबोट कोणत्या देशाने तयार केला आहे?

1) अमेरिका

2) चीन 

3) इराण

4) ईराक


उत्तर - 3) इराण



188. इराण देशाने तयार केलेल्या 100 भाषा बोलणार्‍या रोबोटचे नाव काय आहे?

1) सुरेखा

2) सुरेना

3) सुनैना

4) सुलेखा


उत्तर - 2) सुरेना


189. विनेश फोगट ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1) कबड्डी

2) हॉकी 

3) क्रिकेट

4) कुस्ती


उत्तर - 4) कुस्ती


190. गगनयान मोहिमेत अंतराळवीरांच्या सोबतीला राहणार्‍या स्त्री-रोबोटचे नाव काय आहे?

1) कल्पना 

2) मेडी-रोवर

3) व्योममित्र

4) झेनोबॉट्स


उत्तर - 3) व्योममित्र


191. जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो?

1) 1 जून

2) 2 जून

3) 3 जून

4) 4 जून


उत्तर - 3) 3 जून


192. नुकतेय, आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत प्रथम स्थानी कोण आहेत?

1) उध्दव ठाकरे (महाराष्ट्र)

2) नवीन पटनायक (ओडिशा)

3) भूपेश बघेल (छत्तीसगड)

4) जगमोहन रेड्डी (आंध्रप्रदेश)


उत्तर - 2) नवीन पटनायक (ओडिशा)


193. नुकतेय, आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत उध्दव ठाकरे कितव्या स्थानी आहेत?

1) दुसर्‍या

2) तिसर्‍या

3) पाचव्या

4) चौथ्या


उत्तर - 3) पाचव्या


194. नुकतेच कोणाला संयुक्त राष्ट्र (UN) ने युनायटेड नेशन्स असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट अँड पीस (UNADAP) याची 'गुडविल ॲम्बेसेडर टू द पुअर' म्हणून नियुक्त केले आहे?

1) एकता त्रिवेदी

2) दीपा राठी

3) नेत्रा

4) यापैकी नाही


उत्तर - 3) नेत्रा


195. जून 2020 मध्ये भारत चीन वादामुळे होणार्‍या बैठकीत भारताचे नेतृत्व कोण करणार आहेत?

1) अजित डोवाल

2) मनोज मुकुंद नरवणे

3) हरिंदर सिंग

4) हरगोविंद सिंग


उत्तर - 3) हरिंदर सिंग


196. टेरी एल एर्विन यांचे नुकतेच निधन झाले, ते जागतिक ख्यातीचे ................ होते.

1) फुटबॉलपटू

2) कीटकशास्त्रज्ञ

3) नाटककार

4) अभिनेते


उत्तर - 2) कीटकशास्त्रज्ञ


197. कोलकाता पोर्ट ट्रस्टला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

1) अटलबिहारी वाजपेयी

2) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

3) सुषमा स्वराज 

4) यापैकी नाही 


उत्तर - 2) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी


198. कोलकाता पोर्ट ट्रस्टला 2020 मध्ये किती वर्षे पूर्ण झालीत?

1) 75 वर्षे 

2) 100 वर्षे

3) 150 वर्षे

4) 200 वर्षे


उत्तर - 3) 150 वर्षे


199. भारतातील पहिला मानवी रोबो पोलीस केरळ राज्यात असून त्याचे नाव काय आहे?

1) व्योममित्र

2) केपी-बॉट

3) मेडी-रोवर

4) झेनोबॉट्स


उत्तर - 2) केपी-बॉट


200. मागील आठ वर्षात देशात .................... वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच केंद्र सरकारने दिली आहे.

1) 650

2) 750

3) 528

4) 850


उत्तर - 2) 750


201. नुकतेच केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील आठ वर्षात देशात सर्वाधिक 173 वाघांचा मृत्यू मध्यप्रदेश राज्यात झाला असून तर महाराष्ट्रात किती वाघांचा मृत्यू झाला आहे?

1) 125

2) 111

3) 88

4) 70


उत्तर - 1) 125


202. कॉल करताच ऐकू येणारा 'कोरोना से आज पूरा देश लड रहा है...' या कॉलर ट्युनमधला आवाज कोणाचा आहे?

1) अमृता देवेंद्र फडणवीस

2) जसलीन भल्ला

3) मेघना एरंडे

4) यापैकी नाही 



उत्तर - 2) जसलीन भल्ला



प्र. 203 - महाराष्ट्र राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉनचे मराठी नाव काय?
1) नीलकंठ 
2) नीलवंत
3) नीलकांत 
4) यापैकी नाही
उत्तर - 2) नीलवंत


प्र. 204 - राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 किती खेळाडूंना मिळाला?
1) दोन
2) चार
3) पाच
4) सहा
उत्तर - 3) पाच


प्र. 205 - राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 कोणाला मिळाला?

1) रोहित शर्मा, विनेश फोगाट

2) मनिका बत्रा, मरिअप्पन थंगवेलू

3) राणी रामपाल

4) वरील सर्व
उत्तर - 4) वरील सर्व


प्र. 206 - क्रिडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाच वेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्यात ही कितवी वेळ आहे?

1) पहीली 

2) दुसरी

3) तिसरी

4) चौथी
उत्तर - 1) पहीली 


प्र. 207 - अर्जुन पुरस्कार 2020 किती खेळाडूंना मिळाला?
1) 13
2) 27
3) 24
4) 31
उत्तर - 2) 27


प्र. 208 - द्रोणाचार्य पुरस्कार 2020 किती प्रशिक्षकांना मिळाला?
1) 7
2) 9
3) 13
4) 15
उत्तर - 3) 13


प्र. 209 - जगातील सर्वात लांब पियर ब्रिज भारतीय रेल्वे कोणत्या राज्यात बनवित आहे?
1) गुजरात 
2) मणिपुर
3) मेघालय
4) आसाम
उत्तर - 2) मणिपुर


प्र. 210 - कोणत्या देशात सैन्याने उठाव करुन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना ताब्यात घेतले?
1) बहरीन
2) माली
3) बेलारूस
4) कैमरुन
उत्तर - 2) माली


प्र. 211 - 'पढाई तुनहर पारा' योजना कोणत्या राज्याने सुरु केली?
1) हरियाणा
2) मध्यप्रदेश
3) पंजाब
4) छत्तीसगड
उत्तर - 4) छत्तीसगड


प्र. 212 - जागतिक छायाचित्रण दिन (World Photography Day) कधी साजरा केला जातो?
1) 10 ऑगस्ट
2) 19 ऑगस्ट
3) 27 ऑगस्ट
4) यापैकी नाही
उत्तर -  2) 19 ऑगस्ट


प्र. 213 - भारत सरकारने 'राष्ट्रीय डिजिटल अभियानाची' सुरूवात कधीपासून केली?
1) 1 ऑगस्ट 2020
2) 15 ऑगस्ट 2020
3) 20 ऑगस्ट 2020
4) यापैकी नाही
उत्तर - 2) 15 ऑगस्ट 2020


प्र. 214 - कोणत्या देशाने 15 ऑगस्टला राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केला?
1) चीन
2) अमेरिका
3) पाकिस्तान 
4) बांग्लादेश
उत्तर - 4) बांग्लादेश


प्र. 215 - कुचीपुडी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे?

1) तेलंगणा 

2) राज्यस्थान

3) बिहार

4) आंध्र प्रदेश
उत्तर - 4) आंध्र प्रदेश





No comments:

Post a Comment

SYBSc (CS) Sem III : Data Structure Slip 20 Que - 2

    SAVITIBAI PHULE UNIVERSITY OF PUNE S. Y. B.Sc. (Computer Science) Semester III Practical Examination       SUBJECT: CS-233 Practical cou...