POLICE BHARTI GENERAL KNOWLEDGE
QUESTION-ANSWERS
Online General Knowledge Questions 2020: Online General Knowledge Questions and answers for study purpose. This questions are ask in Government Police Bharti and other examination. Study this questions and enhance your knowledge.
1. बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?
1. बिजापुर
2. गोवळ कोंडा
3. फत्तेपुर सिक्री
4. यापैकी नाही
उत्तर - 3. फत्तेपुर सिक्री
2. विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे?
1. त्रिवेंद्रम
2. आग्रा
3. कन्याकुमारी
4. यापैकी नाही
उत्तर - 3. कन्याकुमारी
3. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
1. मध्य प्रदेश
2. गुजरात
3. उत्तर प्रदेश
4. यापैकी नाही
उत्तर - 2. गुजरात
4. आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात?
1. सुश्रुत
2. चरक
3. चाणक्य
4. यापैकी नाही
उत्तर - 4. यापैकी नाही
5. एस. विजयालक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत?
1. बुध्दीबळ
2. गोल्फ
3. स्नूकर
4. यापैकी नाही
उत्तर - 1. बुध्दीबळ
6. 'लखीना पॅटर्न' खालीलपैकी कशाशी संबंधीत आहेत?
1. शैक्षणीक सुधारणा
2. पाणी वाटप
3. प्रशासन सुधारणा
4. प्रादेशिक असमतोल
उत्तर - 3. प्रशासन सुधारणा
7. 'मधुबनी' लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिध्द आहे?
1. मध्य प्रदेश
2. बिहार
3. उत्तर प्रदेश
4. यापैकी नाही
उत्तर - 2. बिहार
8. 'भारतीय घटना समिती' चे अध्यक्ष (President of Constituent Assembly of India) कोण होते?
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3. सी. राजगोपालाचारी
4. पं. जवाहरलाल नेहरू
उत्तर - 1. डॉ. राजेंद्र प्रसाद
9. जगप्रसिध्द खजुराहो (Khajuraho) लेणी कोणत्या राज्यात आहे?
1. राजस्थान
2. मध्य प्रदेश
3. बिहार
4. यापैकी नाही
उत्तर - 2. मध्य प्रदेश
10. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला 'जिंदा पीर' (Living saint) म्हणुन म्हटले जाते?
1. जहांगीर
2. औरंगजेब
3. शहाजहान
4. यापैकी नाही
उत्तर - 2. औरंगजेब
11. खालीलपैकी कोणत्या घटना दुरूस्ती नुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?
1. 72
2. 73
3. 74
4. यापैकी नाही
उत्तर - 2. 73
12. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते?
1) 5
2) 6
3) 4
4) यापैकी नाही
उत्तर - 3) 4
13. खालील पैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया (Napoleon of India) असे म्हटले जाते?
1) समुद्रगुप्त
2) चंद्रगुप्त
3) अशोक
4) यापैकी नाही
उत्तर - 1) समुद्रगुप्त
14. भारतावर कोणत्या मुस्लीमाने सर्वप्रथम स्वारी केली?
1) मोहंमद-बिन कासीम
2) मोहंमद तुघलक
3) मोहंमद घुरी
4) यापैकी नाही
उत्तर - 1) मोहंमद-बिन कासीम
15. कोणत्या ग्रहाला स्वत: भोवती व सुर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो?
1) पृथ्वी (Earth)
2) मंगळ (Mars)
3) शुक्र (Venus)
4) यापैकी नाही
उत्तर - 3) शुक्र (Venus)
16. खालील पैकी कोणती महिला भारतातील कोणत्या ही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणुन निवडुन आली?
1) सुचेता कृपलाणी
2) विजयालक्ष्मी पंडित
3) जयललिता
4) यापैकी नाही
उत्तर - 1) सुचेता कृपलाणी
17. महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण सहा राज्यांशी संलग्न आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही?
1) तामिळनाडु
2) गुजरात
3) मध्य प्रदेश
4) तेलंगणा
उत्तर - 1) तामिळनाडु
18. मेळघाट व पवनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्हयात आहेत?
1) चंद्रपूर
2) गडचिरोली
3) अमरावती
4) यापैकी नाही
उत्तर - 3) अमरावती
19. भारताच्या राष्ट्रपतीची निवड .................... हे करतात?
1) भारताचे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ
2) राज्यसभा व लोकसभा यांचे सदस्य
3) संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडुन आलेले सदस्य
4) संसदेची दोन्ही गृहे व राज्यांची दोन्ही गृहे यांचे सदस्य
उत्तर - 3) संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडुन आलेले सदस्य
20. 'मुंबई बेट' हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ................
1) याने पोर्तुगीजांकडुन जिंकुन घेतले.
2) याला त्यांच्या विवाहप्रसंगी आंदण दिले.
3) याच्या मते लंडनहून सुंदर शहर होते.
4) यापैकी नाही
उत्तर - 2) याला त्यांच्या विवाहप्रसंगी आंदण दिले.
21. इ.स. 1757 ची प्लासीची लढाई 1760 वांदिर्वोशचर लढाई व 1764 ची बक्सारची लढाई या तीनही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्या वेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता?
1) वॉरेन हेस्टिंग्ज
2) रॉबर्ट क्लाईव्ह
3) सर आयर कुट
4) डुप्ले
उत्तर - 2) रॉबर्ट क्लाईव्ह
22. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा .................... हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरूंगात लिहिला.
1) ग्लिप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी
2) प्रिझन डायरी
3) डिस्कव्हरी ऑफ इंडिया
4) अनहॅपी इंडिया
उत्तर - 3) डिस्कव्हरी ऑफ इंडिया
23. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी 'मोझरी' कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. अकोला
2. अमरावती
3. बुलढाणा
4. औरंगाबाद
उत्तर - 2. अमरावती
24. भारतातील सर्वात मोठे खार्या पाण्याचे सरोवर कोणते?
1. वेबनाड (केरळ)
2. पुलीकत (आंध्रप्रदेश)
3. चिल्का (ओरिसा)
4. लोणार (महाराष्ट्र)
उत्तर - 3. चिल्का (ओरिसा)
25. जगातील लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे?
1. प्रथम
2. व्दितीय
3. तृतीय
4. चतुर्थ
उत्तर - 2. व्दितीय
26. जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे?
1. बर्लीन
2. वॉन
3. ओस्लो
4. टोकियो
उत्तर - 1. बर्लिन
27. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
1. ॲमेझॉन
2. नाईल
3. मिसिसीपी
4. सिंधू
उत्तर - 2. नाईल
28. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
1. सिंह
2. वाघ
3. हत्ती
4. चित्ता
उत्तर - 2. वाघ
29. 'पोंगल' हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो?
1. आंध्रप्रदेश
2. तामिळनाडु
3. केरळ
4. गोवा
उत्तर - 2. तामिळनाडु
30. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?
1. सिक्कीम
2. गोवा
3. केरळ
4. पंजाब
उत्तर - 2. गोवा
31. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?
1. लोकमान्य टिळक
2. नाना पाटील
3. वासूदेव बळवंत फडके
4. विनायक दामोदर सावरकर
उत्तर - 4. विनायक दामोदर सावरकर
32. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
1. 58 व्या वर्षापर्यंत
2. 60 व्या वर्षापर्यंत
3. 62 व्या वर्षापर्यंत
4. 65 व्या वर्षापर्यंत
उत्तर - 4. 65 व्या वर्षापर्यंत
33. राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरूस्तीशी संबंधीत आहे?
1. कलम 368
2. कलम 370
3. कलम 371
4. कलम 343
उत्तर - 1. कलम 368
34. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
1. 1 मे 1960
2. 1 मे 1961
3. 1 मे 1962
4. 1 मे 1956
उत्तर - 1. 1 मे 1960
35. जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो?
1. जिल्हाधिकारी
2. मुख्य कार्यकारी अधिकारी
3. जिल्हा परिषद अध्यक्ष
4. जिल्हा पोलीस निरिक्षक
उत्तर - 2. मुख्य कार्यकारी अधिकारी
36. 'पोलीस पाटील' यांची नेमणूक कोण करतो?
1. राज्यशासन
2. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी
3. जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक
4. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर - 2. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी
37. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
1. न्युर्यार्क
2. लंडन
3. वॉशिंग्टन
4. टोकियो
उत्तर - 3. वॉशिंग्टन
38. 'पॉव्हर्टी ॲण्ड अनब्रिटीश् रूल इन इंडिया' हा प्रसिध्द ग्रंथ कोणी लिहीला?
1. मनमोहन सिंग
2. दादाभाई नौरोजी
3. बाबासाहेब आंबेडकर
4. राजाराममोहन राय
उत्तर - 2. दादाभाई नौरोजी
39. उल्कापातामुळे निर्माण झालेले खार्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्हयात आहे?
1. अकोला
2. बुलढाणा
3. यवतमाळ
4. औरंगाबाद
उत्तर - 2. बुलढाणा
40. महाराष्ट्रातील सर्वाच्च शिखर कोणते?
1. गुरूशिखर
2. माऊंट एव्हरेस्ट
3. कळसुबाई
4. धुपगड
उत्तर - 3. कळसुबाई
41. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्हयात आहे?
1. रत्नागिरी
2. रायगड
3. ठाणे
4. सिंधुदुर्ग
उत्तर - 4. सिंधुदुर्ग
42. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
1. 35
2. 36
3. 34
4. 37
उत्तर - 2. 36
43. गोदावारी नदीचे उगमस्थान कोणते?
1. त्र्यंबकेश्वर
2. महाबळेश्वर
3. अमरकंटक
4. भीमाशंकर
उत्तर - 1. त्र्यंबकेश्वर
46. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?
1. दारणा
2. प्रवरा
3. वैतरणा
4. भोगावती
उत्तर - 2. प्रवरा
48. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?
1. सिंधुदुर्ग
2. रायगड
3. सातारा
4. नागपूर
उत्तर - 2. रायगड
49. नायगाव अभयाण्य कशासाठी प्रसिध्द आहे?
1. हरिण
2. काळवीट
3. वाघ
4. मोर
उत्तर - 4. मोर
50. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे?
अ. ओझर (नाशिक) ब. खडकी (पुणे)
क. रसायणी-पनवेल (रायगड) ङ अंबाझरी (नागपूर)
1. फक्त अ ठिकाणी
2. फक्त ब ठिकाणी
3. अ, ब, क ठिकाणी
4. अ, ब, ड ठिकाणी
उत्तर - 4. अ, ब, ड ठिकाणी
51. मराठावाडा हे कृषी विदयापीठ कोणत्या जिल्हयात आहे?
1. नांदेड
2. औरंगाबाद
3. परभणी
4. लातूर
उत्तर - 3. परभणी
52. भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात?
1. जनरल
2. ॲडमिरल
3. चीफ मार्शल
4. ब्रिगडीयर
उत्तर - 2. ॲडमिरल
53. नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोणता?
1. अंजली वेदपाठक
2. अपर्णा पोपट
3. जसपाल राणा
4. अभिनव बिंद्रा
उत्तर - 2. अपर्णा पोपट
54. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला?
1. शिवनेरी
2. रायगड
3. राजगड
4. सिंहगड
उत्तर - 2. रायगड
55. 1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?
1. तात्या टोपे
2. झाशीची राणी लक्ष्मीबाई
3. नानासाहेब पेशवे
4. कुवरसिंह
उत्तर - 3. नानासाहेब पेशवे
56. भारत स्वांतत्र्य झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?
1. इंग्रज
2. डच
3. पोर्तुगीज
4. फ्रेंच
उत्तर - 3. पोर्तुगीज
57. 'आधुनिक भारताचे जनक' कोणाला म्हणतात?
1. महात्मा फुल
2. न्यायमुर्ती रानडे
3. दादोबा तर्खडकर
4. राजा राममोहन राय
उत्तर - 4. राजा राममोहन राय
58. 'अमृतानुभव' या ग्रंथाची रचना कोणी केली?
1. संत तुकाराम
2. संत ज्ञानेश्वर
3. संत एकनाथ
4. संत नामदेव
उत्तर - 2. संत ज्ञानेश्वर
60. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
1. अण्णाभाऊ साठे
2. विनोबा भावे
3. कर्मवीर भाऊराव पाटील
4. क्रांतिसिंह नाना पाटील
उत्तर - 3. कर्मवीर भाऊराव पाटील
61. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
1. प्रविण दिक्षीत
2. राकेश मारिया
3. श्री. एस. के. जायसवाल
4. सतिश माथूर
उत्तर - 3. श्री. एस. के. जायसवाल
62. स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे?
1. विदया बालन
2. प्रियंका चोप्रा
3. दिपिका पदुकोन
4. अनुष्का शर्मा
उत्तर - 4. अनुष्का शर्मा
63. महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे?
1. मुकुल रोहतगी
2. नसिम झैदी
3. नीला सत्यनारायण
4. श्री. यु.पी.एस. मदान
उत्तर - 4. श्री. यु.पी.एस. मदान
64. श्री. शरद पवार यांना नुकतेच कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
1. पदयमश्री
2. पदयमविभूषण
3. पदयमभूषण
4. भारतरत्न
उत्तर - 2. पदयमविभूषण
65. रिओ ऑलिम्पिक 2016 च्या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक कोणी पदक कोणी जिंकले?
1. पी. व्ही. सिंधू
2. दिपा मलिक
3. साक्षी मलिक
4. सायना नेहवाल
उत्तर - 3. साक्षी मलिक
66. सन 2016-17 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता?
1. मुंबई
2. कर्नाटक
3. राजस्थान
4. गुजरात
उत्तर - 4. गुजरात
67. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
1. रघुराम राजन
2. शक्तिकांत दास
3. बी. सुब्बाराव
4. उर्जित पटेल
उत्तर - 2. शक्तिकांत दास
68. नवीन 2000 रूपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे?
1. महात्मा गांधी
2. मंगळयान
3. चंद्रयान
4. यापैकी नाही
उत्तर - 2. मंगळयान
69. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप सुरू केले?
1. पे-टीएम
2. पैसा
3. मोबीक्युक
4. भीम
उत्तर - 4. भीम
70. 14 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?
1. नवी दिल्ली
2. नोएडा
3. अहमदाबाद
4. बेंगलोर
उत्तर - 4. बेंगलोर
71. उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे?
1. LED दिवे
2. गोबरगॅस
3. LPG गॅस
4. गरोदर माता
उत्तर - 3. LPG गॅस
72. गीतादत्त कोण होत्या?
1. अभिनेत्री
2. दिग्दर्शिका
3. गीतकार
4. पार्श्वगायिका
उत्तर - 4. पार्श्वगायिका
73. हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे?
1. सचिन देवबर्मण
2. राहुल देवबर्मण
3. व्ही. शांताराम
4. किशोरकुमार
उत्तर - 2. राहुल देवबर्मण
74. टी 72 चे कशाचे नाव आहे?
1. क्षेपणास्त्र
2. पाणबुडी
3. युध्दनौका
4. रणगाडा
उत्तर - 4. रणगाडा
75. एमआय 17 हे कशाचे नाव आहे?
1. रणगाडे
2. युध्दनौका
3. क्षेपणास्त्र
4. यापैकी नाही
उत्तर - 4. यापैकी नाही
76. भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट कोणते?
1. लक्ष
2. निशांत
3. तेजस
4. विराट
उत्तर - 3. तेजस
77. 'बजरंग बली की जय' ही रणगर्जना कोणत्या रेजीमेंटची आहे?
1. मराठा
2. डोगरा
3. कानपुर
4. राजपुत
उत्तर - 4. राजपुत
78. इंग्लीश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण?
1. मिल्खा सिंग
2. सतिश धवन
3. अरविंद घोष
4. मिहिर सेन
उत्तर - 4. मिहिर सेन
79. नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते?
1. बंगालची खाडी
2. अरबी समुद्र
3. हिंद महासागर
4. यापैकी नाही
उत्तर - 2. अरबी समुद्र
80. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
1. निरा
2. मुळा
3. मुठा
4. यापैकी नाही
उत्तर - 4. यापैकी नाही
81. दारिद्रयरेषेखालील व्यक्तींना मोठया शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती येाजना आहे?
1. राजीव गांधी आरोग्य योजना
2. सावित्रीबाई आधार योजना
3. अटल आरोग्य योजना
4. यापैकी नाही
उत्तर - 4. यापैकी नाही
82. आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते?
1. ठोसेधर
2. देवगड
3. खडकवासला
4. ब्राम्हणवेल
उत्तर - 4. ब्राम्हणवेल
83. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोठे स्थापन केली?
1. रायगड
2. राजगड
3. शिवनेरी
4. प्रतापगड
उत्तर - 1. रायगड
84. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केंव्हापासुन सुरु करण्यात आले?
1. 1900
2. 1980
3. 1972
4. 1962
उत्तर - 4. 1962
85. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?
1. आंबा
2. नारळ
3. चिंच
4. वटवृक्ष
उत्तर - 4. वटवृक्ष
86. भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण?
1. दुर्गा बॅनर्जी
2. बचेंद्रीपाल
3. किरण बेदी
4. माया चॅटर्जी
उत्तर - 1. दुर्गा बॅनर्जी
87. भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण?
1. सुचिता कृपलाणी
2. इंदिरा गांधी
3. सरोजनी नायडु
4. राजकुमारी अमृता कौर
उत्तर - 4. राजकुमारी अमृता कौर
88. 1962 च्या भारत-चीन युध्दात कोणत्या अधिकार्यास परमवीर चक्र प्राप्त झाले आहे?
1. मेजर सोमनाथ शर्मा
2. मेजर होशियारसिंग
3. मेजर रामास्वामी
4. मेजर सैतानसिंग
उत्तर - 4. मेजर सैतानसिंग
89. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
1. मिझोरम
2. मनीपुर
3. अरुणाचल प्रदेश
4. हिमाचल प्रदेश
उत्तर - 3. अरुणाचल प्रदेश
90. सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते?
1. ताडोबा
2. सुंदरबन
3. बालाघाट
4. सासनगिर
उत्तर - 4. सासनगिर
91. खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही?
1. महाराष्ट्र
2. उत्तर प्रदेश
3. जम्मु काश्मीर
4. तामिळनाडु
उत्तर - 4. तामिळनाडु
92. राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
1. 3 वर्ष
2. 5 वर्ष
3. 7 वर्ष
4. यापैकी नाही
उत्तर - 4. यापैकी नाही
93. 'शर्म एल-शेखा' हे कोणत्या देशात आहे?
1. सौदी अरेबिया
2. ईराण
3. ईराक
4. यापैकी नाही
उत्तर - 4. यापैकी नाही
94. भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबल पारितोषिक मिळाले आहे?
1. डॉ. अमर्त्य सेन
2. डॉ. स्वामीनाथन
3. डॉ. मनमोहनसिंग
4. यापैकी नाही
उत्तर - 1. डॉ. अमर्त्य सेन
95. हेन्री फोर्ड या जगप्रसिध्द उद्योजकाने कोणत्या देशात मोटर कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले?
1. जापान
2. जर्मनी
3. इटली
4. यापैकी नाही
उत्तर - 4. यापैकी नाही
96. क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात?
1. 90
2. 100
3. 110
4. 120
उत्तर - 1. 90
97. बुध्दीबळ खेळामध्ये काळ्या प पांढर्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगट्या असतात?
1. 8
2. 12
3. 16
4. 32
उत्तर - 3. 16
98. जगप्रसिध्द मुष्टीयुध्दात मुहम्मद अली याचे मुळ नाव कोणते?
1. माईक दायसन
2. कॅशीअस क्ले
3. जो फ्रेजीयर
4. फ्रँक ब्रुनो
उत्तर - 2. कॅशीअस क्ले
99. मुघल राजा बहादुरशहा जफर याच्या पत्नीचे नाव काय?
1. मुमताज महल
2. बेगम महल
3. जीनत महल
4. यापैकी नाही
उत्तर - 3. जीनत महल
100. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण?
1. बाजीराव तृतीय
2. तात्या टोपे
3. बाजीराव प्रथम
4. नानासाहेब
उत्तर - 4. नानासाहेब
101. राष्ट्रगीत जन-गन-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते?
1. 1901
2. 1911
3. 1947
4. 1950
उत्तर - 2. 1911
102. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजीमेंटचे नेतृत्व कोणी केले?
1. राणी लक्ष्मीबाई
2. लक्ष्मी नायडू
3. सरोजनी नायडू
4. लक्ष्मी स्वामीनाथन
उत्तर - 4. लक्ष्मी स्वामीनाथन
103. 14 एप्रिल रोजी मा. पतंप्रधानांनी भीम आधार या ॲपचे लोकर्पण कोठे केले?
1. दिल्ली
2. मुंबई
3. भुवनेश्वर
4. नागपुर
उत्तर - 4. नागपुर
104. भारतीय रेल्वेचे हबीब गंज स्टेशन कोठे आहे?
1. भोपाळ
2. लखनौ
3. कानपुर
4. अलाहाबाद
उत्तर - 1. भोपाळ
105. 14 एप्रिल रोजी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते एक करोड रुपयाचे पारितोषिक कोणाला देण्यात आले?
1. श्रध्दा बंग
2. श्रध्दा अग्रवाल
3. श्रध्दा वेंगशेट्टे
4. यापैकी नाही
उत्तर - 3. श्रध्दा वेंगशेट्टे
106. मायकोसॅाफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे?
1. काठेवाडी
2. धारनी
3. गोपापुर
4. हरिसाल
उत्तर - 4. हरिसाल
107. खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोच्च 'सुवर्णकमळ' जाहीर झाले आहे?
1. दशक्रिया
2. कासव
3. सैराट
4. व्हेंटिलेटर
उत्तर - 2. कासव
108. दिपांक 15 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रामधून एकाच वेळी किती उपग्रह प्रक्षेपित केले?
1. 110
2. 118
3. 104
4. 121
उत्तर - 3. 104
109. 'समृध्दी महामार्ग' बुलढाणा जिल्हयातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यामधून जात नाही?
1. मेहकर
2. लोणार
3. चिखली
4. सिंदखेडराजा
उत्तर - 3. चिखली
110. मा. श्री. पांडुरंग फुंडकर हे महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडाळामध्ये कोणत्या खात्याचे मंत्रीपद भूषवीत आहे?
1. क्रीडा व युवक कल्याण
2. महसूल
3. वैदयकीय व तांत्रीक शिक्षण
4. कृषी व फलोत्पादन
उत्तर - 4. कृषी व फलोत्पादन
111. खालीलपैकी सध्या तामीळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
1. के. पलानी स्वामी
2. जयललिता
3. शशीकला
4. ओ. पनरीसेल्वम
उत्तर - 1. के. पलानी स्वामी
112. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षमदाच्या निवडणुकमध्ये डोनाल्ड ट्रॅम्प यांनी कोणाचा पराभव करुन विजय मिळवला?
1. बराक ओबामा
2. हिलरी क्लिंटन
3. जॉर्ज बुश
4. बिल क्लिंटन
उत्तर - 2. हिलरी क्लिंटन
113. 26 जानेवारी 2017 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचालनाच्या मुख्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण होते?
1. मोहमद बिन झाहेद अल नहयान
2. फ्रंकॉईस हॉलंड
3. बराक ओबामा
4. मोहमद खतामी
उत्तर - 1. मोहमद बिन झाहेद अल नहयान
114. सन 2016 मध्ये खालीलपैकी कोण म्यानमार या देशाचे पंतप्रधान बनले?
1. थेन सेन
2. आँग सान सु की
3. तिन क्याव
4. इरोम शर्मीला
उत्तर - 2. आँग सान सु की
115. भारत सरकारने जुन्या 500 व 1000 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय केव्हा जाहीर केला?
1. 30 डिसेंबर 2016
2. 31 डिसेंबर 2016
3. 8 नोव्हेंबर 2016
4. 8 डिसेंबर 2016
उत्तर - 3. 8 नोव्हेंबर 2016
116. 'दिन-ए-ईलाही' या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
1. शहाजहान
2. अकबर
3. औरंगजेब
4. हुमायून
उत्तर - 2. अकबर
117. खालीलपैकी कोणता दिवय हा 'अहिंसा दिन' म्हणुन पाळला जातो?
1. 2 ऑक्टोबर
2. 30 जानेवारी
3. 8 ऑगस्ट
4. 30 नोव्हेंबर
उत्तर - 1. 2 ऑक्टोबर
118. खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे मानकरी नाहीत?
1. सचिन तेंडूलकर
2. विनोबा भावे
3. लता मंगेशकर
4. मेजर ध्यानचंद
उत्तर - 4. मेजर ध्यानचंद
119. 'शेतकर्याचा आसुड' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
1. कर्मवीर भाऊराव पाटील
2. महात्मा फुले
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4. महात्मा गांधी
उत्तर - 2. महात्मा फुले
120. भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली?
1. मुंबई-ठाणे
2. मुंबई-अहमदाबाद
3. दिल्ली-कोलकत्ता
4. नागपूर-मुंबई
उत्तर - 1. मुंबई-ठाणे
121. नालंदा विदयापीठाचे नवे कुलपती (Chancellor) कोण आहेत?
1) विजय भटकर
2) जार्ज यो
3) सुगाता बोस
4) जी. एस. रेड्डी
उत्तर - 1) विजय भटकर
122. 'केंद्रीय अन्वेशन ब्युरो' चे संचालक कोण आहेत?
1) आलोक वर्मा
2) ए. पी. सिंग
3) राकेश अस्थाना
4) यापैकी नाही
उत्तर - 1) आलोक वर्मा
123. खांदेरी (Khanderi) हिचे जानेवारी 2017 मध्ये भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. 'खांदेरी' हे काय आहे?
1) नाईट व्हिजनयुक्त स्वदेशी हेलीकॅप्टर
2) स्कॉर्पियन पाणबुडी
3) क्षेपणास्त्र वाहक युध्द नौका
4) अण्वस्त्र वाहक विमान
उत्तर - 2) स्कॉर्पियन पाणबुडी
124. BCCI (भारतीय क्रिकेट बोर्ड) चे नविन अध्यक्ष कोण आहे?
1) रामचंद्र गुहा
2) विनोद राय
3) विक्रम लिमये
4) यापैकी नाही
उत्तर - 2) विनोद राय
125. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
1) वाय. एल. चंद्रचुड
2) पी. एस. ठाकंर
3) जे. एस. खेहर
4) यापैकी नाही
उत्तर - 3) जे. एस. खेहर
126. ऑस्ट्रेलियन सिंगल ओपन लॉन देनिस पुरूष-2017 स्पर्धेचे विजेता कोण आहेत?
1) रॉजर फेडरर
2) ग्रिजोर डिमीट्रोव्ह
3) रफेल नदाल
4) यापैकी नाही
उत्तर - 1) रॉजर फेडरर
127. 'जागतिक बुध्दीबळ स्पर्धा-2016' खालील पैकी कोणी जिंकली?
1) विश्वनाथन आनंद
2) मैगनस कार्लसेन
3) वल्दमीर कर्मनीक
4) यापैकी नाही
उत्तर - 2) मैगनस कार्लसेन
128. 'आरोग्य रक्षा' ही आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली?
1) तामिळनाडु
2) केरळ
3) आंध्रप्रदेश
4) कर्नाटक
उत्तर - 3) आंध्रप्रदेश
129. 'जागतिक हिंदी दिवस' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
1) 09 जानेवारी
2) 10 जानेवारी
3) 11 जानेवारी
4) 12 जानेवारी
उत्तर - 2) 10 जानेवारी
130. 'सरिता देवी' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
1) बुध्दीबळ
2) धनुर्विद्या
3) बॉक्सिंग
4) जलतरण
उत्तर - 3) बॉक्सिंग
131. ॲन्टीनीओ कोस्टा (Antonio Costa) हे खालील पैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे?
1) पेरू
2) पोर्तुगाल
3) चिली
4) यापैकी नाही
उत्तर - 2) पोर्तुगाल
132. केंद्र शासनाचे शगुन हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे?
1) आयात निर्यात
2) ग्रामीण विदयुत पुरवठा
3) शिक्षण
4) यापैकी नाही
उत्तर - 3) शिक्षण
133. 'श्री. सारबानंदा सोनोवाल' हे खालील पैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
1) ओरिसा
2) आसाम
3) मेघालय
4) यापैकी नाही
उत्तर - 2) आसाम
134. खालीलपैकी कोणत्या राज्याने मे-2017 पासुन प्लास्टिक पिशव्यांवर (Polythene Bags) पुर्णपणे बंदी जाहीर केली आहे?
1) छत्तीसगड
2) मध्यप्रदेश
3) राजस्थान
4) यापैकी नाही
उत्तर - 2) मध्यप्रदेश
135. भारताने कोणत्या देशाच्या सुखोई-30 लढाऊ विमानाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याबाबत करार केला आहे?
1) लाऊस (Laos)
2) कंबोडिया (Cambodia)
3) व्हिएतनाम (Vietnam)
4) मलेशिया (Malaysia)
उत्तर - 3) व्हिएतनाम (Vietnam)
136. खालीलपैकी कोणाची सेनादलाचे सर्वोच्च पदी नियुक्ती झाली आहे?
1) ले. जनरल बिपीन रावत
2) ले. जनरल चंद्र सिंग
3) ले. जनरल वेलुचामी अलगरस्वामी
4) ले. जनरल अजय कुमार
उत्तर - 1) ले. जनरल बिपीन रावत
137. खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस (National Girl Child Day) कधी साजरा केला जातो?
1) 24 जानेवारी
2) 22 जानेवारी
3) 25 जानेवारी
4) यापैकी नाही
उत्तर - 1) 24 जानेवारी
138. 'सर्द हवा' (Sard Hawa) अभियान कशाशी संबंधित आहे?
1) स्टेट बँक ऑफ इंडिया
2) बॉर्डर सेक्युरीटी फोर्स
3) ब्रिक्स (BRICS)
4) सार्क (SAARC)
उत्तर - 2) बॉर्डर सेक्युरीटी फोर्स
139. ............. हे अमेरिकेचे 48 वे उपराष्ट्राध्यक्ष बनले?
1) जो. बिडेन (Joe Biden)
2) माईक पेन्स (Mike Pence)
3) जोर्ज एच. डब्लु. बुश (George H.W. Bush)
4) यापैकी नाही
उत्तर - 2) माईक पेन्स (Mike Pence)
140. 14 व्या प्रवासी भारतीय दिवस संम्मेलनाचे ....................... या शहरात आयोजन करण्यात आले होते?
1) पणजी
2) बेंगलुरू
3) मुंबई
4) यापैकी नाही
उत्तर - 2) बेंगलुरू
141. 2016 या युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन ................... या देशात झाले होते?
1) बेल्जियम
2) भारत
3) कॅनडा
4) यापैकी नाही
उत्तर - 2) भारत
142. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 104 व्या भारतीय विज्ञान परिषदेचे (Indian Science Congress) ............ या शहरात उद्घाटन केले?
1) चेन्नई
2) तिरूपती
3) हैद्राबाद
4) यापैकी नाही
उत्तर - 2) तिरूपती
143. भारताचे पहिले पोस्ट ऑफीस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले?
1) मुंबई
2) नवी दिल्ली
3) म्हैसुर
4) यापैकी नाही
उत्तर - 3) म्हैसुर
144. बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणुन नियुक्त केले आहेत?
1) उत्तरप्रदेश
2) आसाम
3) गुजरात
4) पश्चिम बंगाल
उत्तर - 2) आसाम
145. ATM चे पुर्ण रुप काय आहे?
1) ऑटोमेटेड ट्रान्सफर ऑफ मनी
2) ऑटोमेटेड टेलर मशीन
3) ऑटामेटेड ट्रान्सफर ऑफ मनी
4) ऑटोमेटिक ट्रान्सफर ऑफ मनी
उत्तर - 2) ऑटोमेटेड टेलर मशीन
146. ऑक्टोपस (Octopus) हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?
1) उत्तर प्रदेश - उत्तराखंड
2) गोवा - कर्नाटक
3) तेलंगणा - आंध्रप्रदेश
4) महाराष्ट्र - गोवा
उत्तर - 3) तेलंगणा - आंध्रप्रदेश
147. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आणि त्यांचेकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे?
1) विदयासागर राव - तामिळनाडु
2) एस. एम. कृष्णा - कर्नाटक
3) शंकरनारायण - केरळ
4) विदयासागर राव - तेलंगणा
उत्तर - 1) विदयासागर राव - तामिळनाडु
148. सन 2016 रिओ ऑलम्पीकमध्ये भारताने एकुण किती पदक प्राप्त केले आहे?
1) 1
2) 2
3) 3
4) 4
उत्तर - 2) 2
149. भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे?
1) किर्तीचक्र
2) राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक
3) परमवीरचक्र
4) अशोकचक्र
उत्तर - 3) परमवीरचक्र
150. WhatsApp (व्हॉट्सॲप) चा निर्माता कोण आहे?
1) जान कोम - मार्क जुकरबर्ग
2) मार्क जुकरबर्ग - मायकल जॉप्स
3) जान कोम - ब्रयाण ॲक्टन
4) स्टीव जॉप्स - ब्रयाण ॲक्टन
उत्तर - 3) जान कोम - ब्रयाण ॲक्टन
151. भारतात सर्वात जास्त लांबीचा महामार्ग बोगदा कोणता?
1) चेनानी-नाशरी
2) पिरपंजाल बोगदा
3) रोहतांग बोगदा
4) जवाहर बोगदा
उत्तर - 1) चेनानी-नाशरी
152. सन 2017 मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या?
1) 4
2) 5
3) 6
4) 7
उत्तर - 3) 6
153. भारताच्या सर्वात लहान राज्याची सिमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सिमेशी संलग्न (लागून) नाही?
1) कर्नाटक
2) महाराष्ट्र
3) तेलंगणा
4) यापैकी नाही
उत्तर - 3) तेलंगणा
154. दिपा कर्माकर यांनी रिओ ऑलम्पिकमध्ये केलेली सर्वोकृष्ट कामगिरी कोणती?
1) शुकहारा
2) युरचेनको
3) टाटीयाना
4) प्रोडूनोवा
उत्तर - 4) प्रोडूनोवा
155. सन 2017 मध्ये आतापर्यंत कोण कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणूका झाल्या?
1) गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडु
2) गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडु, मणिपूर
3) गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर
4) पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडु, त्रिपूरा, उत्तराखंड
उत्तर - 3) गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर
156. खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र सैन दलातील पंच तारांकित (Five Star Rank) अधिकारी नाही?
1) परमबिर सिंह
2) अर्जुन सिंह
3) सॅम मानेक्शा
4) कोडनडेरा एम. करीअप्पा
उत्तर - 1) परमबिर सिंह
157. खालीलपैकी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही?
1) जयंज विष्णू नारळीकर
2) अरुण कोपकर
3) सुहास बावचे
4) आसाराम लोमाते
उत्तर - 3) सुहास बावचे
158. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण?
1) खाशाबा जाधव
2) लिएंडर पेस
3) मिल्खा सिंग
4) पी. व्ही. सिंधू
उत्तर - 1) खाशाबा जाधव
159. खालीलपैकी कोणी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषविले?
1) शरद पवार
2) विलासराव देशमुख
3) सुधाकरराव नाईक
4) वसंतराव नाईक
उत्तर - 4) वसंतराव नाईक
160. "प्रोसेफ मॅझिनी" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1) वि. दा. सावरकर
2) बाळ गंगाधर टिळक
3) बिपीन चंद्रपाल
4) लाला लाजपतराय
उत्तर - 1) वि. दा. सावरकर
161. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषविलेली व्यक्ती कोण?
1) डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन
2) मोहम्मद हामीद अन्सारी
3) ए. पी. जे. अब्दूल कलाम
4) राजेंद्र प्रसाद
उत्तर - 4) राजेंद्र प्रसाद
162. खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त्ा व्यक्ती कोण आहे?
1) प्रविण बांडेकर
2) भालचंद्र नेमाडे
3) विरधवल परब
4) श्रीकांत देशमुख
उत्तर - 2) भालचंद्र नेमाडे
163. खालील राज्यांचा पुर्व ते पश्चिम दिशेप्रमाणे योग्य तो क्रम लावावा. 1) सिक्कीम 2) त्रिपूरा 3) नागालैंड 4) झारखंड
1) 1-2-3-4
2) 4-3-2-1
3) 4-1-3-2
4) 3-2-1-4
उत्तर - 4) 3-2-1-4
164. संयुक्त राष्ट्र अमेरिका (U.S.A.) मध्ये किती राज्ये आहेत?
1) 50
2) 51
3) 52
4) 49
उत्तर - 1) 50
165. नेपाळ या देशाच्या सिमेला भारताच्या किती राज्याच्या सिमा लागून आहेत?
1) 5
2) 3
3) 4
4) 6
उत्तर - 1) 5
166. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? अ) राजस्थान ब) ओडीसा क) त्रिपूरा ड) मेघालय
1) अ-ड
2) अ-ब
3) ड-क
4) ब-ड
उत्तर - 4) ब-ड
167. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पन केल्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना कोणती पदवी (Title) दिली?
1) हिंदी केसरी
2) रायबहादूर
3) केसर-ए-हिंद
4) सर
उत्तर - 3) केसर-ए-हिंद
168. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो?
1) 21 मार्च
2) 31 मार्च
3) 11 एप्रिल
4) 1 डिसेंबर
उत्तर - 1) 21 मार्च
169. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा.
1) गोदावरी, भिमा, कृष्णा
2) नर्मदा, तापी
3) वर्धा, वैनगंगा
4) सुर्या, वैतरणा, सावित्री
उत्तर - 3) वर्धा, वैनगंगा
170. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस (Cashless) गाव कोणते?
1) धसई
2) वेंगुर्ला
3) माणिकवाढा
4) वसई
उत्तर - 1) धसई