|| जय श्रीकृष्ण ||
प्र. 1 – महाभारताचे युध्द कोठे झाले होते?
अ. अयोध्या
ब. हस्तिनापूर
क. कुरूक्षेत्र
ङ. व्दारका
उत्तर - कुरूक्षेत्र
प्र. 2 – महाभारताच्या युध्दाचे विवरण धृतराष्ट्रास कोण करत होते?
अ. अर्जुन
ब. संजय
क. भीम
ङ. दुर्योधन
उत्तर - संजय
प्र. 3 – महाभारत युध्दाच्या सुरूवातीला कौरवांचे सेनापती कोण होते?
अ. पितामह भिष्म
ब. शकुनी
क. महारथी कर्ण
ङ. आचार्य द्रोणाचार्य
उत्तर - आचार्य द्रोणाचार्य
प्र. 4 – महाभारत युध्दाच्या सुरूवातीला पांडवांचे सेनापती कोण होते?
अ. भिम
ब. अर्जुन
क. धृष्टधुम्न
ङ. श्रीकृष्ण
उत्तर - धृष्टधुम्न
प्र. 5 – कुरूक्षेत्रावरील पांडवांची विशाल सेना पाहून दुर्योधन कोणाकडे गेला?
अ. पितामह भिष्म
ब. धृतराष्ट्र
क. आचार्य द्रोणाचार्य
ङ. महारथी कर्ण
उत्तर - आचार्य द्रोणाचार्य
प्र. 6 – महाभारत युध्दाचा पहिला शंखनाद कोणी केला?
अ. श्रीकृष्ण
ब. पितामह भिष्म
क. आचार्य द्रोणाचार्य
ङ. दुर्योधन
उत्तर - पितामह भिष्म
प्र. 7 – भगवान श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव काय होते?
अ. पाच्चजन्य
ब. देवदत्त
क. अनंतविजय
ङ. पौण्ड्र
उत्तर - पाच्चजन्य
प्र. 8 – अर्जुनाच्या शंखाचे नाव काय होते?
अ. पाच्चजन्य
ब. पौण्ड्र
क. अनंतविजय
ङ. देवदत्त
उत्तर - देवदत्त
प्र. 9 – भीमाच्या शंखाचे नाव काय होते?
अ. पाच्चजन्य
ब. पौण्ड्र
क. अनंतविजय
ङ. देवदत्त
उत्तर - पौण्ड्र
प्र. 10 – युधिष्ठिराच्या शंखाचे नाव काय होते?
अ. पौण्ड्र
ब. सुघोष
क. अनंतविजय
ङ. मणिपुष्पक
उत्तर - अनंतविजय
प्र. 11 – नकुलाच्या शंखाचे नाव काय होते?
अ. पौण्ड्र
ब. सुघोष
क. अनंतविजय
ङ. मणिपुष्पक
उत्तर - सुघोष
प्र. 12 – मणिपुष्पक नावाचा शंख कोणी वाजवला?
अ. अर्जुन
ब. नकुल
क. भीम
ङ. सहदेव
उत्तर - सहदेव
प्र. 13 – खालीलपैकी कोण पांडव नाहीत?
अ. अर्जुन
ब. दुशासन
क. सहदेव
ङ. नकुल
उत्तर - दुशासन
प्र. 14 – पांडव किती होते?
अ. 4
ब. 3
क. 8
ङ. 5
उत्तर - 5
प्र. 15 – कौरव किती होते?
अ. 150
ब. 100
क. 200
ङ. 95
उत्तर - 100
प्र. 16 – युध्दात अर्जुनाच्या रथाचे सारथी कोण होते?
अ. सात्यकी
ब. मातली
क. श्रीकृष्ण
ङ. कर्ण
उत्तर - श्रीकृष्ण
प्र. 17 – ह्रषिकेश, गुडाकेश ही नावे कोणाची आहे?
अ. अर्जुन
ब. भीम
क. दुर्योधन
ङ. श्रीकृष्ण
उत्तर - श्रीकृष्ण
प्र. 18 – पार्थ या नावाने कोणाला संबोधले जाते?
अ. अर्जुन
ब. युधिष्ठिर
क. नकुल
ङ. श्रीकृष्ण
उत्तर - अर्जुन
प्र. 19 – अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय होते?
अ. विजय
ब. पिनाक
क. गांडिव
ङ. कोदंड
उत्तर - गांडिव
प्र. 20 – कर्णाच्या धनुष्याचे नाव काय होते?
अ. पिनाक
ब. विजय
क. कोदंड
ङ. गांडिव
उत्तर - विजय
प्र. 21 – पहिल्या अध्यायात किती श्लोक आहे?
अ. 26
ब. 42
क. 34
ङ. 46
उत्तर - 46
No comments:
Post a Comment