Thursday, June 25, 2020

GENERAL KNOWLEDGE QUESTIONS


POLICE BHARTI GENERAL KNOWLEDGE
QUESTION-ANSWERS




1. वर्ष 2016 चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही?
a. बॉब डीलन 

b. बेंट होमस्ट्राम 

c. जॉन बारडींग 

d. योशिमोरी ओसुरी

Ans – 3

2. खालीलपैकी कोणाला ऑलम्पिक पदक मिळाले नाही?
a. मेरी कोम

b. दिपा करमाकर 

c. साक्षी मलिक

d. कर्नीम मल्लेश्वरी

Ans – 2

3. जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता?
a. वेलारूस 

b. बेल्जीयम

c. कॅनडा 

d. फ्रान्स

Ans – 2


4. महाराष्ट्रात पोलिस दलातील चालु असलेली CCTNS सिस्टम म्हणजे?
a. Crime and Criminal Tracking Network System

b. Criminal and Crime Tracing Network System

c. Computer Crime Tracing Network System

d. Computer Controlled Track Network System

Ans – 1

5. बालकांवर अन्याय अत्याचार होत असल्याचे आढळून आल्यास त्याची थेट तक्रार बालहक्क संरक्षण आयोगाकडे करण्यात यावी यासाठी कोणते ॲप सुरू केले आहे?
a. BHIM

b. WHATSAPP

c. CHIRANJIV

d. CHIRAG

Ans – 4


6. जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उदघाटन कोठे झाले आहे?
a. फ्रान्स

b. जपान

c. जर्मनी

d. रुस

Ans – 3

7. पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?
a. कमला शिरीन

b. कमला हॅरीस

c. राधा नारायणन

d. मृणालीनी रॉय

Ans – 2

8. खालीलपैकी कोणाला वर्ष 2016 चा अर्जुन पुरस्कार मिळालेला नाही?
a. रजत चौहान

b. गुरूप्रित सिंग

c. महावीर सिंह

d. अंजिक्य रहाणे


Ans – 3

9. अहमदनगर जिल्हयातील नवीन 30 वे पोलिस स्टेशन ...................... आहे?
a. कोपरगांव तालुका

b. कर्जत

c. शनिशिंगणापुर

d. सोनई

Ans – 3

10. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ ........................ आहे?
a. राशिन

b. चोंडी

c. पेडगाव

d. राहूरी

Ans – 2

11. भारतीय लष्कराची खालीलपैकी कोणती संस्था अहमदनगर मध्ये स्थित आहे?
a. Controllerate of Quality Assurance Vehicle (CQAV)

b. Vehicle Research & Development Establishment (VRDE)

c. Mechanised Infantry Regimental Centre (MIRC)

d. Artillery Centre

Ans – 4

12. खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्हयातील नाही?
a. पाथर्डी

b. श्रीगोंदा

c. अकोला

d. राहूरी

Ans – 3

13. सलाबत खानच मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे?
a. भुईकोट किल्ला

b. चाँदबिबी महाल

c. ताहिराबाद

d. आलमगीर

Ans – 2

14. चुकीची जोडी ओळखा?
a. पाणिनी - मानसोल्लास

b. बिल्हण - विक्रमांकदेवचरित

c. इब्राहिम आदिलशहा - नवरसनामा

d. पंपा - पंपरामायण

Ans – 1

15. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी ..................... येथे झाला?
a. नागपुर

b. आंबावडे

c. महू

d. जबलपूर

Ans – 3

16. 42 वी घटनादुरूस्ती, 1976 नुसार भारतीय संविधानात कलम 323 - A नुसार
............... विषयी तरतूद करण्यात आली?
a. संघ लोकसेवा आयोग

b. राज्य लोकसेवा आयोग

c. प्रशासकिय न्यायाधिकरणे

d. राष्ट्रीय मागासवर्गीयांसाठी आयोग

Ans – 3

17. राऊस सार्कोमा (RSV)  या विषाणूंमुळे ................... हा रोग उदभवतो?
a. कर्करोग

b. कुष्ठरोग

c. एड्स

d. हिवताप

Ans – 1

18. समुद्रातील ...................... या प्राण्यापासुन मोती मिळतात?
a. सी-लिली

b. ऑयस्टर

c. स्टिंग रे

d. यापैकी नाही

Ans – 2

19. अतिमदयसेवनामुळे .............. या जिवनसत्वाचा अभाव निर्माण होवून पेलाग्रा हा विकार जडतो?
a. बी-1

b. बी-5

c. बी-7

d. बी-2

Ans – 1

20. ........... यांची भारताचे पहिले गर्व्हनर जनरल म्हणुन नेमणुक झाली?
a. श्यामाप्रसाद मुखर्जी

b. सरोजिनी नायडू

c. सी. राजगोपालाचारी

d. चंद्रास्वामी

Ans – 3

21. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा?
a. एस. बॅनर्जी - रास्त गोफ्तार

b. ॲनी बेझंट - न्यू इंडिया

c. दादाभाई नौरोजी - इंडियन ओपिनियन

d. महात्मा गांधी - बंगाली

Ans – 2

22. ............ संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती?
a. बॉम्बे असोसिएशन

b. होमहल लीग

c. अभिनव भारत 

d. लँड होल्डर्स असोसिएशन

Ans – 3


23. भारतीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने पुढीलपैकी कोणत्या दोघांची स्वच्छता अभिनयाचे राजदुत म्हणुन निवड केली?
a. शाहरुख खान व सचिन तेंडूलकर

b. माधुरी दिक्षीत व अमिताभ बच्चन

c. अमिताभ बच्चन व सचिन तेंडूलकर

d. सलमान खान व सचिन तेंडूलकर

Ans – 3

24. खालीलपैकी कोणत्या देशात 22 सप्टेंबर 2016 पासून मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले?
a. इंडोनेशिया

b. थांयलंड

c. भूतान

d. नेपाळ

Ans – 3

25. 2015 मध्ये नदीजोड प्रकल्प राबविला गेला दोन नदयांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आलेल्या त्यापैकी एक गोदावरी तर दुसरया नदीचे नाव काय?
a. नर्मदा

b. कावेरी

c. तापी

d. कृष्णा

Ans – 4

26. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7 ऑगस्ट रोजी कोणत्या राज्यामध्ये मिशन भगीरथ प्रकल्पाचे उदघाटन झाले?
a. गोवा

b. तेलंगणा

c. आसाम

d. केरळ

Ans – 3

27. जंक फुडवर टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
a. गोवा

b. तेलंगणा

c. आसाम

d. केरळ

Ans – 4

28. "जल्लीकटटू" हे काय आहे?
a. दक्षिण भारतातील आदिवासी महोत्सवाचे नाव आहे.

b. केरळमधील दरवर्षी होणारा जहाज स्पर्धेचा खेळ.

c. तामिळनाडूमधील उधळलेल्या बैलांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा खेळ आहे.

d. मकरसंक्रांत या सणाला केरळमध्ये जल्लीकटटू म्हणतात.

Ans – 3

29. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
a. श्री. देवेंद्र फडणवीस

b. श्री. सी. विदयासागर राव

c. श्री. भगत सिंह कोश्यारी

d. श्री. हरिभाऊ बागडे

Ans – 3

30. लोकसभेत महाराष्ट्राचे किती खासदार असतात?
a. 24

b. 48

c. 54

d. 52

Ans – 2

31. रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
a. श्री. डी. सुब्बाराव

b. श्री. उर्जित पटेल

c. श्री. डॉ. मनमोहन सिंग

d. श्री. शक्तिकांत दास

Ans – 4

32. खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणुन निर्देशित करता येईल?
a. टायकून

b. मलनायल

c. लु

d. भंमावत

Ans – 3

33. हॅरी पॉटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहली आहेत?
a. लिओ टॉलस्टाय

b. डॅन ब्राऊन

c. पॉलो कोएल्हो

d. जे. के. रोल्रिग

Ans – 4

34. कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे?
a. ओडिसा

b. पंजाब

c. बिहार

d. महाराष्ट्र

Ans – 1

35. ज्वाला गुटटा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
a. क्रिकेट

b. बॉक्सिंग

c. टेनिस

d. बॅडमिंटन

Ans – 4

36. अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
a. नर्मदा

b. तापी

c. साबरमती

d. दमनगंगा

Ans – 3

37. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात?
a. अवकाशातील अंतर मोजणे

b. जमिनीवर अंतर मोजणे

c. समुद्रामध्ये अंतर मोजणे

d. यापैकी नाही

Ans – 3

38. भारतीय प्रमाणवेळ व (IST) ग्रीनवीच मीन टाईम (GMT) यात किती अंतर आहे?
a. चार तास

b. साडेचार तास

c. पाच तास

d. साडेपाच तास

Ans – 4

39. व्हिटॅमीन क (C) च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो?
a. रिकेट

b. स्कर्व्ही

c. ॲनेमिया

d. पेलाग्रा

Ans – 2

40. श्रीमती किरण बेदी यांची खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
a. दिल्ली

b. अंदमान निकोबार

c. पुददुचेरी

d. चंदीगड

Ans – 3

41. "ये मेरे वतन के लोगो" हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?
a. प्रदिप

b. इक्बाल

c. सलिल

d. मलरूह सुलतानपुरी

Ans – 1

42. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालस कोठे आहे?
a. लंडन इंग्लंड

b. लिऑन फ्रान्स

c. बर्लिन जर्मनी

d. न्युयॉर्क अमेरिका

Ans – 2

43. चौरीचौरा घटनेचे ................. हे आंदोलन संपुष्टात आहे?
a. रौलेट विरोधी सत्याग्रह

b. छोडो भारत

c. असहकार

d. सविनय कायदेभंग

Ans – 3

44. कोणार्क येथे ................... हे प्रसिध्द मंदिर आहे?
a. मिनाक्षी मंदिर

b. सुर्य मंदिर

c. शिव मंदिर

d. विष्णु मंदिर

Ans – 2

45. कागदाचा शोध .............. या देशामध्ये लागला?

a. जपान

b. चीन

c. जर्मनी

d. इंग्लंड

Ans – 2

46. खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे?
a. NH-7

b. NH-6

c. NH-4

d. NH-1

Ans – 1

47. टी-20 क्रिकेट विश्वचषक 2016 कोणत्या संघाने जिंकला?
a. भारत

b. इंग्लंड

c. वेस्ट इंडिज

d. ऑस्ट्रेलिया

Ans – 3

48. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
a. कृष्णा

b. भीमा

c. नर्मदा

d. गोदावरी

Ans – 4

49. लिंबाच्या रसात कोणते अॅसिड असते?
a. टार्टारिक

b. लॅक्टिक

c. सायट्रिक

d. ॲसेटिक

Ans – 3

50. अर्चना खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणुन लियुक्त झाल्या आहेत?
a. CRPF

b. SSB

c. CISF

d. SRPF

Ans – 2

No comments:

Post a Comment

SYBSc (CS) Sem III : Data Structure Slip 14 Que - 2

  SAVITIBAI PHULE UNIVERSITY OF PUNE S. Y. B.Sc. (Computer Science) Semester III Practical Examination       SUBJECT: CS-233 Practical cours...