PRE UPPER PRIMARY SCHOLARSHIP
EXAMINATION (STD. 5TH), FEBRUARY 2020
Paper No. II Medium: English Time: 1:30 to 3:00
Pages: 16 Third Language and Intelligence
Test Total
Marks: 150
SECTION – I
प्रश्न 1 जे
3 साठी सूचना – खालील उतारा वाचून त्यावर आधारित
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.
भारत
हा कृषिप्रधान देश आहे. शेतीची मशागत करण्यासाठी बळीराजा बैलांची मदत घेतो. या
बैलांच्या जीवनात एक दिवस सण साजरा होतो, तो
दिवस म्हणजे बैलपोळा. बैलपोळयास बेंदूर असेही म्हणतात. वर्षभर शेतात कष्ट करणार्या
बैलांच्या पूजेचा हा दिवस असतो. त्यांच्याबददल सर्वजण कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी बैलांना अंघोळ घालतात. अंगावर
झुली घालून सजवतात. शिंगे रंगवतात. बाशिंगे बांधतात. गळयात कवडयाच्या व
घुंगरांच्या माळा घालतात. गावाच्या वेशीपासून ते हनुमानाच्या मंदिरापर्यंत
वाजतगाजत मिरवणूक काढतात. या दिवशी बैलांना नांगराला किंवा बैलगाडीला जुंपत नाहीत.
चाबकाचे फटकेी मारत नाहीत. सुग्रास अन्नाचा नैवेदय दिला जातो. पुरणपोळी खायला देतात. ज्यांच्या घरी बैल नाहीत
ते मातीच्या बैलांची मूर्ती आणून पूजा करतात. भूतदया, प्राणीमात्रांवर प्रेम करा. उपकार कर्त्याला
विसरू नका व श्रम करणारा देवासमान असतो हा संदेश देणारा हा सण सर्वांनाच आवडतो.
1. उतार्यावरून पुढीलपैकी सत्यविधान
कोणते?
1) बेंदूराच्या
दिवशी बैलांकडून शेतीची मशागत करून घ्यावी.
2) उपकारकर्त्याची
आठवण ठेवावी.
3) श्रम
करणारा हा देवासमान नसतो.
4) बेंदूर
सणाला बैलांविषयी कृतघ्नता व्यक्त होते.
उत्तर
– 2) उपकारकर्त्याची
आठवण ठेवावी.
2. पुढीलपैकी
कोणती गोष्ट बैलपोळयाला करत नाही?
1) या
दिवशी बैलांना शर्यतीसाठी बैलगाडीला जुंपतात.
2) बैलाच्या
पाठीवर नक्षीदार झूल घालतात.
3) बैलांना
पुरणपोळी खायला देतात.
4) बैलांच्या
गळयात घुंगरांच्या माळा घालतात.
उत्तर
– 1) या
दिवशी बैलांना शर्यतीसाठी बैलगाडीला जुंपतात.
3. कोणता
जोडशब्द उतार्यात आलेला आहे?
1)
कृषीप्रधान
2)
देवासमान
3)
वाजतगाजत
4)
बैलगाडी
उत्तर
– 3) वाजतगाजत
प्रश्न
4 जे 6 साठी सूचना - खालील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद वाचून त्यावर आधारित
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.
4.
11 नोव्हेंबर हा दिन .................. म्हणून साजरा करतात?
1)
शिक्षण दिन
2)
शिक्षक दिन
3)
वाचन प्रेरणा दिन
4)
विदयार्थी दिन
उत्तर
– 1) शिक्षण दिन
5.
हा दिवस ........................ याचा जन्मदिवस आहे?
1)
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
2)
पं. जवाहरलाल नेहरू
3)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4)
मौलाना अबुल कलाम आझाद
उत्तर
- 4) मौलाना अबुल कलाम आझाद
6.
ते स्वतंत्र भारताचे पहिले ................... होते?
1)
गृहमंत्री
2)
शिक्षणमंत्री
3)
उपपंतप्रधान
4)
राष्ट्रपती
उत्तर
- 2) शिक्षणमंत्री
7. 'आभूषण' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
1)
शृंगार
2)
सुवर्ण
3)
दागिणा
4)
बक्षीस
उत्तर
- 3) दागिणा
8.
दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरूध्दार्थी शब्द निवडा.
रेल्वेमध्ये वृध्द व्यक्तिंना
बसण्यासाठी राखीव जागा असते.
1)
तरुण
2)
दिव्यांग
3)
प्रौढ
4)
वयस्कर
उत्तर
- 1) तरुण
9.
चुकीची जोडी निवडा.
1) पाण्याचा - खळखळाट
2)
नाण्यांचा - छनछनाट
3)
ढगांचा - कडकडाट
4)
पंखाचा - फडफडाट
उत्तर
- 3) ढगांचा - कडकडाट
10
दिलेल्या शब्दसमूहाबददल एक शब्द निवडा.
'चांदण्या
रात्रीचा पंधरवडा'
1) कृष्णपक्ष
2)
शुध्दपक्ष
3)
वदयपक्ष
4)
पौर्णिमा
उत्तर
- 2) शुध्दपक्ष
11.
दिलेल्या पर्यायांतून समूहदर्शक शब्द निवडा.
1) रांग
2)
हार
3)
जत्रा
4)
पेंड
उत्तर
- 4) पेंड
12.
जसे मुंग्यांचे वारूळ तसे मधमाश्यांचे ..........................
1) घरटे
2)
जाळे
3)
बीळ
4)
मोहोळ
उत्तर
- 4) मोहोळ
13.
दिलेल्या अक्षरांपासून तयार होणार्या वाकप्रचाराचा अर्थ पर्यायांतून निवडा.
1) तल्लीन होणे
2)
गोंधळात पडणे
3)
मन भरून येणे
4)
घाबरून जाणे
उत्तर
- 1) तल्लीन होणे
13. दिलेल्या
अक्षरांपासून तयार होणार्या वाकप्रचाराचा अर्थ पर्यायांतून निवडा.
1) तल्लीन
होणे
2)
गोंधळात पडणे
3)
मन भरून येणे
4)
घाबरून जाणे
उत्तर
- 1) तल्लीन होणे
14. 'केलेल्या
उपदेश वाया जाणे' या अर्थाची म्हण निवडा.
1) खोटयाच्या
कपाळी गोटा
2)
पालथ्या घडयावर पाणी
3)
गाढवाला गुळाची चव काय
4)
आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार
उत्तर
- 2) पालथ्या घडयावर पाणी
15. दिलेल्या
वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ निवडा.
नदीच्या तीरावर बसून अनीशने तीर सोडला.
1) किनारा
2)
कोदंड
3)
शर
4)
धनुष्य
उत्तर
- 3) शर
16. 'पाणी' हा
शब्द कोणत्या शब्दास जोडून योग्य शब्द तयार होत नाही?
1) पाऊस
2)
दाणा
3)
हवा
4)
नदी
उत्तर - 4) नदी
17. क, स, ट, र, स
या पाच अक्षरांपासून तयार होणार्या अर्थपूर्ण याब्दातील अनुक्रमे कोणत्या
क्रमांकांची अक्षरे घेतल्यास 'हात' या
अर्थाचा शब्द तयार होईल.
1) दुसरे
व चौथे
2)
दुसरे व तिसरे
3)
चौथे व दुसरे
4)
चौथे व तिसरे
उत्तर - 3) चौथे
व दुसरे
18. खालील
पर्यायांतून नाम असलेला पर्याय निवडा.
1) ओला
2)
स्वच्छ
3)
सावली
4)
पाहिला
उत्तर - 3) सावली
19. 'मखमली
झुली रंगीत शिंगे
कपाळी बांधली रेशमी बाशिंगे'. या
मध्ये कोणते क्रियापद आले आहे?
1) रेशमी
2)
झुली
3)
बांधली
4)
रंगीत
उत्तर - 3) बांधली
20. दिलेल्या
पर्यायांतून नपुंसकलिंगी नसलेला शब्द निवडा.
1) वैरण
2)
तोरण
3)
अक्षर
4)
बाशिंग
उत्तर - 1) वैरण
21. निश्चितपणे
एकवचनी शब्द निवडा.
1) पतंग
2)
शेल
3)
कंदील
4)
पक्षी
उत्तर - *
22. पुढीलपैकी
कोणत्या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल?
1) बघ, आजची
सकाळ किती सुंदर आहे.
2)
मधात औषधी गुण असतात.
3)
किती हा सुंदर देखावा
4)
महेश, इतक्या घाईने कुठे चाललास
उत्तर - 4) महेश, इतक्या
घाईने कुठे चाललास
23. पुढीलपैकी
शुध्द शब्द निवडा.
1) वसतीगृह
2)
वस्तीग्रह
3)
वसतिगृह
4)
वसतिग्रह
उत्तर - 3) वसतिगृह
24. 'बालकवी' म्हणून
कोणाला ओळखले जाते?
1) वि.
वा. शिरवाडकर
2)
कृष्णाजी केशव दामले
3)
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
4)
ग. दि. माडगुळकर
उत्तर - 3) त्र्यंबक
बापूजी ठोंबरे
25. चुकीची
जोडी निवडा.
1) चैत्र
- गुढीपाडवा
2)
फाल्गुन - होळी
3)
श्रावण - नांगपंचमी
4)
आषाढ - वटपौर्णिमा
उत्तर - 4) आषाढ
- वटपौर्णिमा
No comments:
Post a Comment