Talathi Paper Question Bank
प्र. 1 – Which of the following is the
correct contracted from of 'I will'?
a. I'll
b. I'l
c. Il'l
d. Ii'll
Ans – 1. I'll
प्र. 2 – He is neither sincere ........
hard working.
a. no
b. not
c. nor
d. never
Ans – 3. nor
प्र. 3. – The ............ of the
flowers filled the room.
a. sent
b. cent
c. scent
d. saint
Ans – 3. scent
प्र. 4. – 'Rahul is good .......... drawing'. Choose
the right preposition and fill in the blank.
a. for
b. with
c. at
d. on
Ans – 3. at
प्र. 5 – ..................
reservation alone will not improve the lot of women, it will certainly help.
a. Though
b. But
c. Neither
4. And
Ans – 1. Though
प्र. 6. – 12 दिवसांत 10
मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसांत करतील?
a. 16
b. 15
c. 12
d. 14
Ans – 2. 15
प्र. 7 – जर पुस्तकाला घडयाळ म्हटले, घडयाळाला
पिशवी म्हटले, पिशवीला शब्दकोश म्हटले, शब्दकोशाला
कपाट म्हटले, तर पुस्तके न्यायला काय वापराल?
1. शब्दकोश
2. पिशवी
3. घडयाळ
4. वरीलपैकी नाही
Ans – 1. शब्दकोश
प्र. 8 – गटात न बसणारा
महिना ओळखा.
1. जुलै
2. ऑगस्ट
3. सप्टेंबर
4. ऑक्टोबर
Ans – 3. सप्टेंबर
प्र. 9 – जर 36 X
61 = 6631
43 X
40 = 3440
69 X
83 = 9863
तर
या अर्थानुसार 27 X 96 = ?
1. 5367
2. 7926
3. 8312
4. 7824
Ans – 2. 7926
प्र. 10 – 1.2 X 1.2 + 0.8 X 0.8 + 2.4
X 0.8
1. 2
2.
4
3.
3
4. 16
Ans – 2. 4
प्र. 11 – Most of us are happy to talk
about health ........ very few go for it.
Join the sentence with conjunction given below:
1. and
2. because
3. or
4. but
Ans – 4. but
प्र. 12 – What is the tense of the
following sentence? He ran fast to catch the bus.
1. past perfect tense
2. past continuous tense
3. simple past tense
4. simple present tense
Ans – 3. simple past tense
प्र. 13 – Fill in the blank with the
correct word. A friend in need is a friend .......
1. really
2. in need
3. indeed
4. in deed
Ans – 3. indeed
प्र. 14 – Which of the following
sentence has been written in past perfect continuous tense?
1. It was raining when I went to
his house.
2. It had been raining when I went
to his house.
3. It had rained when to his house.
4. It rained when I went to his
house.
Ans – 2. It had been raining when I went to his house.
प्र. 15 – ___________________________Though the summer
is not, the farmers continue their work. The underlined clause is an adverb
clause of .........
1. result
2. purpose
3. condition
4. contrast
Ans – 4. contrast
प्र. 16 – जर BAD हा
शब्द सांकेतिक भाषेत 5-4-7 असा लिहिला, तर NATION
या शब्दासाठी सांकेतिक पर्याय कोणता?
1. 17-4-23-12-19-17
2. 17-4-22-11-18-17
3. 17-4-23-12-18-17
4. 17-4-22-12-18-17
Ans – 3. 17-4-23-12-18-17
Explanation:
A B C D
4 5 6 7
E F G H N A T I O N
8 9 10 11 17 4 23 12 18 17
I J K L
12 13 14 15
M N O P
16 17 18 19
Q R S T
20 21 22 23
U V W X
24 25 26 27
Y Z
28 29
प्र. 17 – सोबतच्या
आकृतीत एकूण किती त्रिकोण मिळतात?
1. 10
2. 12
3. 15
4. 17
Ans – 3. 15
प्र. 18 – महेश घराकडे
तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीन काटकोनात
डावीकडे वळला. आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे?
1. डाव्या
2. उजव्या
3. मागच्या
4. समोरच्या
Ans – 1. डाव्या
प्र. 19 – पाच अंकी मोठयात
मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यांतील फरकातील सर्व अंकाची बेरीज
पुढीलपैकी कोणती?
1.
44
2.
43
3. 42
4. 46
Ans – 3. 42
प्र. 20 – द. सा. द. शे.
किती दराने 1500 रुपयांची 3 वर्षात 1860
रु. रास होईल?
1.
8%
2. 12%
3. 10%
4. 6%
Ans – 1. 8%
प्र. 21 – ............. did they see the tiger
.......... they ran away.
1. Hardly, when
2. No sooner, than
3. like, better than
4. Not only, but also
Ans – 2. Not sooner,
than
प्र. 22 – Write opposite word of
'substantial'.
1. Imaginary
2. Unsuitable
3. Insufficient
4. Sublime
Ans – 3. Insufficient
प्र. 23 – ............ God help you.
1. The
2. A
3. An
4. Not Article
Ans – 4. Not Article
प्र. 24 – The function will take place
............ 8.00 am ............ 10.00 pm. Choose the most appropriate pair of
prepositions.
1. from, and
2. since, to
3. till, and
4. between, and
Ans 4 – between, and
प्र. 25 – God helps ........ who ........ themselves.
1. they, help
2. him, help
3. those, help
4. those, helps
Ans – 4. those, helps
प्र. 26 – 758237 सेंटिग्रॅम =
................ हेक्टोग्रॅम.
1. 758.237
2.
75.8237
3. 7582.37
4. 7.52237
Ans – 2. 75.8237
प्र. 27 – गटात न बसणारा
घटक ओळखा.
1. वि.
स. खांडेकर
2. वि.
वा. शिरवाडकर
3. पु.
ल. देशपांडे
4. विंदा
करंदीकर
Ans – 3. पु.
ल. देशपांडे
प्र. 28 – योग्य पर्याय
निवडा शहामृग : अंडज :: ? : जरायुज
1. साप
2. कासव
3. पाल
4. वटवाघुळ
Ans – 4. वटवाघुळ
प्र. 29 – एक गाडी 50
कि. मी. प्रती तास वेगाने धावते आहे. तो एक बोगदा अडीच मिनिटांत पार पाडते,
तर बोगदयाची लांबी सुमारे किती?
1. 1500
मीटर
2. 2000
मीटर
3. 2500
मीटर
4. 3000
मीटर
Ans - 2. 2000
प्र. 30 –
1. वकिल, डॉक्टर, पुरूष
2. हात, पाय, डोके
3. कथा, कादंबरी,
कविता
4. गायक, वादक, संगीतकार
Ans – 4. गायक,
वादक,
संगीतकार
प्र. 31 – अलंकार ओळखा.
पाषाणा पाझर सुटती रे!
1. अतिशयोक्ती
2. अनुप्रास
3. यमक
4. श्लेष
Ans – 1. अतिशयोक्ती
प्र. 32 – दिलेल्या
वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. - दात धरणे
1. वैर बाळगणे
2. दात पकडणे
3. शरण जाणे
4. अडथळा करणे
Ans – 1. वैर
बाळगणे
प्र. 33 – ''जे खळांची
व्यंकटी सांडो' यातील अधोरेखित खळ शब्दाचा अर्थ काय?
1. खलबल
2. धोरण
3. खा
4. दुर्जन
Ans – 4. दुर्जन
प्र. 34 – खालीलपैकी
अयोग्य पर्याय निवडा.
1. शुक्ल पक्ष = वद्य पक्ष
2. सधवां
= पती हयात असलेली स्त्री
3. मनकवडा =
मनातील ओळखणारा
4. विधुर
= पत्नी हयात नसणारा
Ans – 1. शुक्ल पक्ष =
वद्य पक्ष
प्र. 35 – खालीलपैकी
कंठयवर्ण कोणता?
1. ड्र
2. च्
3. ट्
4. त्
Ans – 1. ड्र
प्र. 36 – ईस्ट इंडिया
कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपारिक उद्योगधंद्यांचा र्हास झाला. कारण,
(1) भारतीय
कामगारांकडे आवश्यक ते तांत्रिक प्रावीण्य नव्हते.
(2) भारतीयांनी
शेतीवर लक्ष केंद्रित केले होते.
(3) भारतीय माल
ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1. A, B आणि C
2. B आणि C
3. A आणि B
4. फक्त C
Ans – 4. फक्त
C
प्र. 37 – शासकीय कर्मचार्यांवर
राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यात कोणी बंदी घातली?
1. लॉर्ड कर्झन
2. लॉर्ड डफरिन
3. लॉर्ड रिपन
4. ए. ओ. ह्युम
Ans – 2. लॉर्ड डफरिन
प्र. 38 – महाराष्ट्रात
नव्याने निर्माण झालेला जिल्हा कोणता?
1. पालघर
2. ठाणे
3. बारामती
4. नवी मुंबई
Ans – 1. पालघर
प्र. 39 – अहमदनगर ची
स्थापना अहमद निजामशहा याने ................. मध्ये केली?
1. इ. स. 1636
2. इ. स. 1490
3. इ. स. 1590
4. इ. स. 1803
Ans – 2. इ. स. 1490
प्र. 40 – मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने .......................
यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?
1. नागनाथ कोत्तापल्ले
2. रंगनाथ पठारे
3. रामदास फुटाणे
4. ना. धो. महानोर
Ans – 2. रंगनाथ पठारे
प्र. 41 – 'अक्कलहुशारी'
हर शब्द कोणत्या भाषांमधून तयार झाला आहे?
1. मराठी + फारशी
2. फारशी + फारशी
3. फारशी + मराठी
4. मराठी + मराठी
Ans – 2. फारशी + फारशी
प्र. 42 – वृत्ताचे चार
चरण मिळून .................. होतो.
1. काव्य
2. अभंग
3. श्लोक
4. आर्या
Ans – 3. श्लोक
प्र. 43 – अकर्मक क्रियापद
असलेले वाक्य ओळखा.
1. कानात वारे शिरले.
2. पक्षी मासा पकडतो.
3. गवळी धार काढतो.
4. आजीने गोष्ट सांगितली.
Ans – 1. कानात वारे शिरले.
प्र. 44 – जगी सर्व सुखी
असा कोण आहे?
1. अपूर्ण वर्तमानकाळ
2. साधा वतेमान काळ
3. पूर्ण वतेमानकाळ
4. साधा भूतकाळ
Ans – 2. साधा वतेमान काळ
प्र. 45 – 'पुन्हापुन्हा तो
मागे वळून पाहज होता.' यातील 'पुन्हापुन्हा'
हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे?
1. सातत्यदर्शक क्रियाविशेषण
2. आवृत्तिदर्शक क्रियाविशेषण
3. स्थितिदर्शक क्रियाविशेषण
4. कालदर्शक क्रियाविशेषण
Ans – 2. आवृत्तिदर्शक क्रियाविशेषण
प्र. 46 – अहमदनगर
जिल्हयात रांजणखळगे ...................... येथे पाहावयास मिळतात.
1. दर्या पाडळी
2. पारनेर
3. निघोज
4. कुकडी
Ans – 3. निघोज
प्र. 47 – पंजाबचे
राज्यपाल ..................... हे आहेत.
1. डी. वाय. पाटील
2. गुरूबच्चन जगत
3. ए. के. सिंह
4. शिवराज पाटील
Ans – 4. शिवराज पाटील
प्र. 48 – खलाटी हा शब्द
खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
1. कोकण किनार्यावरील वाळूचे दांडे.
2. कोकणचा पश्चिमेकडील सागरी किनार्यालगतचा
सखल भाग.
3. कोकण किनार्यावरील पुळण.
4. कोकणातील भाताचे शेत.
Ans – 2. कोकणचा पश्चिमेकडील सागरी किनार्यालगतचा सखल
भाग.
प्र. 49 – भारताचे कोणते
मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी
सांभाळली?
1. एम. सी. छागला
2. एम. हिदायतुल्ला
3. वाय. व्ही. चंद्रचुड
4. यापैकी नाही
Ans – 2. एम. हिदायतुल्ला
प्र. 50 – भारताय
संविधानाच्या 9 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या
स्वातंत्र्याच्या विशेषत्वाने समावेश नाही?
1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
2. मुद्रण स्वातंत्र्य.
3. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र
मुक्तपणे संचार स्वातंत्र्य.
4. बिनाशस्त्र व शांततेने सर्वत्र
मुक्तपणे संचार स्वातंत्र्य.
Ans – 2. मुद्रण स्वातंत्र्य.
No comments:
Post a Comment