POLICE BHARTI GENERAL SCIENCE QUESTIONS-ANSWERS - 2020
Online General Knowledge Questions 2020: Online General Knowledge Questions and answers for study purpose. This questions are ask in Government Police Bharti and other examination. Study this questions and enhance your knowledge.
1. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे?
1) अ जीवनसत्व
2) ब जीवनसत्व
3) क जीवनसत्व
4) ड जीवनसत्व
उत्तर - 1) अ जीवनसत्व
2. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?
1) अ जीवनसत्व
2) ब जीवनसत्व
3) क जीवनसत्व
4) ड जीवनसत्व
उत्तर - 4) ड जीवनसत्व
3. सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात?
1) A+
2) B+
3) AB+
4) O+
उत्तर - 4) O+
4. डॉटस(DOTS) ही उपचारपध्दत कोणत्या रोगासाठी वापरतात?
1) कुष्ठरोग
2) क्षयरोग
3) पोलिओ
4) कर्करोग
उत्तर - 2) क्षयरोग
5. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
1) एडस
2) सार्स
3) स्वाईन फ्ल्यू
4) हिवताप
उत्तर - 3) स्वाईन फ्ल्यू
6. विदयुत दिव्याचा शोध कोणी लावला?
1) आईन्स्टाईन
2) एडिसन
3) ग्राहम बेल
4) अलेक्झांडर बेल
उत्तर - 3) एडिसन
7. ऑर्निर्थालॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे?
1) जीवाणूंचा अभ्यास
2) पक्षी अभ्यास
3) फुलांचा अभ्यास
4) हाडांचा अभ्यास
उत्तर - 2) पक्षी अभ्यास
8. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात?
1) मिथेन
2) इथेन
3) ब्युटेन
4) प्रोपेन
उत्तर - 1) मिथेन
9. 'काविळ' हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे?
1) जठर
2) यकृत
3) आतडे
4) फुफ्फुस
उत्तर - 2) यकृत
10. 'मीठ' यासाठी रासायनिक नाव काय आहे?
1) सिल्व्हर ब्रोमाईड
2) सोडीयम क्लोराईड
3) कॅल्शीअम सल्फाईड
4) पोटॅशिअम नायट्रेट
उत्तर - 2) सोडीयम क्लोराईड
11. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?
1) प्रकाशची तीव्रता
2) अंतर
3) ध्वनी तीव्रता
4) उष्णता
उत्तर - 2) अंतर
12. लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते?
1) टार्टारिक
2) लॅक्टिक
3) सायट्रिक
4) आसेटिक
उत्तर - 3) सायट्रिक
13. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?
1) फॅरेनहाईट
2) यार्ड
3) डेसिबल
4) लिटर
उत्तर - 3) डेसिबल
14. दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो?
1) रातांधळेपणा
2) ॲनेमिया
3) गलगंड
4) वाढ खुंटणे
उत्तर - 4) वाढ खुंटणे
16. फुफ्फुसातील ऑक्सीजन युक्त रक्त ह्रदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?
1) डावे निलय
2) उजवे निलय
3) उजवे अलींद
4) डावे अलींद
उत्तर - 4) डावे अलींद
17. मानवी ह्रदयाचे साधारणपणे वजन किजी असते?
1) 36 मि. ग्रॅ.
2) 36 ग्रॅम
3) 3.6 कि. ग्रॅ.
4) यापैकी नाही
उत्तर - 4) यापैकी नाही
18. एका दिवसात किती सेकंद असतात?
1) 68400
2) 46800
3) 64800
4) 86400
उत्तर - 4) 86400
19. लाल मुंग्याच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते?
1) हायड्रोक्लोरिक आम्ल
2) लाल आम्ल
3) नायट्रिक आम्ल
4) फॉर्मिक आम्ल
उत्तर - 4) फॉर्मिक आम्ल
20. pH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मुल्य किती असते?
1) 1
2) 0
3) 14
4) 7
उत्तर - 4) 7
21. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते?
1) 100 degree C
2) 0 degree C
3) 04 degree C
4) 213 degree C
उत्तर - 1) 04 degree C
22. कच्ची फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात?
1) इथिलीन
2) ब्युटेन
3) इथेन
4) मिथेन
उत्तर - 1) इथिलीन
22. अस्कॅरिॲसिस (Ascariasis) हा रोग या मुळे होतो?
1) जिवाणु
2) विषाणु
3) कवक
4) कृमी
उत्तर - 4) कृमी
23. वनस्पतींमधील जिवाचा शोध कोणी लावला?
1) जे. सी. बोस
2) डॉ. हरगोंविद खुराणा
3) डॉ. जेम्स सिम्सन
4) डॉ. बिरबल सहानी
उत्तर - 1) जे. सी. बोस
24. वनस्पतींच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते?
1) ऑक्सीजन
2) कार्बन डायऑक्साइड
3) नायट्रोजन
4) हायड्रोजन
उत्तर - 2) नायट्रोजन
25. एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो?
1) 15 दिवसांनी
2) 1 महिना
3) 2 महिने
4) 3 महिने
उत्तर - 4) 3 महिने
26. मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोडया असतात?
1) 46
2) 23
3) 36
4) 25
उत्तर - 2) 23
27. खालीलपैकी कोणता वायु क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात?
1) प्रोपेन
2) इथर
3) रॉडोन
4) मिथेन
उत्तर - 4) मिथेन
28. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय?
1) 840
2) 746
3) 352
4) 382
उत्तर - 2) 746
29. विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणता धातुची तार वापरतात?
1) ॲल्युमिनिअम
2) टंगस्टन
3) तांबे
4) प्लॅटिनम
उत्तर - 2) टंगस्टन
30. मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात?
1) फॉस्फरस
2) कॅल्शिअम
3) जिप्सम
4) सिलिका
उत्तर - 3) जिप्सम
31. प्रथिने कशापासून बनलेली आहे?
1) अ जीवनसत्व
2) ब जीवनसत्व
3) युरीक ॲसीड
4) ॲमीनो ॲसीड
उत्तर - 4) ॲमीनो ॲसीड
32. छातीच्या पिंजर्यात एकूण किती हाडे असतात?
1) 22
2) 26
3) 24
4) 28
उत्तर - 3) 24
No comments:
Post a Comment