POLICE BHARTI INTELLIGENCE TEST QUESTION-ANSWERS WITH EXPLANATION
1. मालीका पूर्ण करा. D8VE: C6TF: B4RG: ?
1) B2QT
2) A2PH
3) C4RH
4) A2HP
उत्तर- 2) A2PH
स्पष्टीकरण:-
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
D -> C -> B -> A It reverse order DCBA
8 -> 6 -> 4 -> 2 It reverse order unit digit even no. 8642
V -> T -> R -> P It reverse order alphabates with one letter gap
E -> F -> G -> H It forward order EFGH
2. एका रांगेतील समिरचा नंबर दोन्ही बाजुकडुन 15 वा आहे तर रांगेत एकुण किती मुले आहेत?
1) 30
2) 29
3) 25
4) 31
उत्तर- 2) 29
स्पष्टीकरण:-
रांगेतील मुले - 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1
3. 2, 8, 4 हे अंक ऐकेकदाच वापरून तयार होणारी मोठयात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?
1) 504
2) 606
3) 594
4) 248
उत्तर- 3) 594
स्पष्टीकरण:-
मोठयात मोठी संख्या - 842
लहानात लहान संख्या - 248
दोन्हीमधील फरक -> 842 - 248 = 594
4. प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या कोणती 169, 269, 350, 414, 463, ?
1) 480
2) 495
3) 485
4) 499
उत्तर- 4) 499
स्पष्टीकरण:-
269 - 169 = 100 => 10^2 (SQUARE OF 10)
350 - 269 = 81 => 9^2
414 - 350 = 64 => 8^2
463 - 414 = 49 => 7^2
a - 463 = 36 => 6^2
a - 463 = 36
a = 36 + 463
a = 499
5. पुढे दिलेल्या इंग्रजी वर्णमालेत K हे अक्षर किती वेळेस आले आहे की त्याच्या अगोदर N आणि लगेचच नंतर U आले आहे.
ABCDKNLJMNKSTRZNKUANKUBWXNKLS
1) 6
2) 2
3) 3
4) 4
उत्तर- 2) 2
स्पष्टीकरण:-
A B C D K N L J M N K S T R Z N K U A N K U B W X N K L S
6. खाली दिलेल्या माहीतीच्या आधारे खालील प्रश्नाचे योग्य उत्तर द्या.
i) AxB चा अर्थ आहे B हा A चा पिता आहे.
ii) A$B चा अर्थ आहे A हा B ची बहीन आहे.
iii) A@B चा अर्थ आहे A ही B ची आई आहे.
iv) A=B चा अर्थ आहे B हा A चा भाऊ आहे.
तर R@Q = LxM = P या नाते संबंधामध्ये R चे P सोबत पुढीलपैकी कोणते नाते असेल?
1) चुलत बहीन
2) सासु
3) आजी
4) यापैकी नाही
उत्तर- 3) आजी
स्पष्टीकरण:-
R@Q - R ही Q ची आई आहे.
Q=L - Q हा L चा भाऊ आहे.
LxM - M हा L चा पिता आहे.
M=P - P हा M चा भाऊ आहे.
R ही P ची आजी आहे.
7. पुढीलपैकी दिलेल्या संख्याचा अभ्यास करून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.
85(20)5, 126(24)6, 175(?)7
1) 26
2) 24
3) 28
4) 22
उत्तर- 3) 28
स्पष्टीकरण:-
85(20)5 => 20x5 - 5x3 = 100 - 15 = 85
126(24)6 => 24x6 - 6x3 = 144 - 18 = 126
175(?)7 => समजा प्रश्नचिन्हांच्या जागी a आहे असे मानू.
ax7 - 7x3 = 175
7a - 21 = 175
7a = 175 + 21
7a = 196
a = 196 / 7
a = 28
175(28)7
8. PRT:KMO, JLN:?
1) DFI
2) EGI
3) DFH
4) DGI
उत्तर- 2) EGI
स्पष्टीकरण:-
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
P -> K J -> E From P to K is 5th alphabates in reverse order
R -> M L -> G From R to M is 5th alphabates in reverse order
T -> O N -> I From T to O is 5th alphabates in reverse order
9. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
1) 96
2) 76
3) 48
4) 32
उत्तर- 1) 96
10. जर एका सांकेतिक भाषेमध्ये TRIVENDRUM या शब्दाला VTKXGPFTWO असे लिहतातख् तर ERNAKULAM या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहले जाईल?
1) GSOCMVNBO
2) GTPCMWNCO
3) FTOBLVOCP
4) HTPCLWNBL
उत्तर- 2) GTPCMWNCO
स्पष्टीकरण :-
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
T -> V E -> G एक alphabates सोडुन दुसरे alphabates येते.
R -> T R -> T
I -> K N -> P
V -> X A -> C
E -> G K -> M
N -> P U -> W
D -> F L -> N
R -> T A -> C
U -> W M -> O
M -> O
11. त्रिकोणाचा एक कोन हा इतर दोन कोनंच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती असेल?
1) 50 अंश, 30 अंश, 80 अंश
2) 40 अंश, 50 अंश, 90 अंश
3) 20 अंश, 25 अंश, 135 अंश
4) 48 अंश, 60 अंश, 32 अंश
उत्तर- 2) 40 अंश, 50 अंश, 90 अंश
स्पष्टीकरण:-
दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 आहे. त्या त्रिकोणाच्या कोनाचे माप आपण x मानू.
ते दोन कोन 4x आणि 5x असे होतील व तिसरा कोन हा दोन कोनंच्या बेरजे इतका म्हणजे 4x + 5x = 9x होईल.
त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 ° असते.
मग 18x = 180 °
x = 180 / 18 = 10 °
x= 10 °
मग आपला पहिला कोन = 4x = 4 x 10 ° = 40 °
दुसरा कोन = 5x = 5 x 10 ° = 50 °
आणि तिसरा कोन = 9x = 9 x 10 ° = 90 °
12. रामनाथ यांनी स्वत:ची अर्धी मिळकत आपल्या मोठया मुलास दिली. उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा आपल्या दुसर्या मुलास दिला बाकी राहिलेल्या मिळकती पैकी 1/3 हिस्सा त्यांनी आपल्या मुलीस दिला. तर मुलीच्या मिळकतीची किमंत 15500 रुपये आहे तर रामनाथ यांची एकुण मिळकत किती असेल?
1) 1,50,000 रू
2) 93,000 रू
3) 1,86,000 रू
4) 1,46,000 रू
उत्तर - 3) 1,86,000 रू
स्पष्टीकरण:- रामनाथ यांची एकुण मिळकत आपण a मानू.
मग त्यांनी मोठया मुलास अर्धा म्हणजेच a/2 ऐवढा हिस्सा दिला.
आता रामनाथकडे राहिलेली मिळकत ही a/2 आहे.
त्यापैकी दुसर्या मुलास राहिलेल्या मिळकती पैकी अर्धा हिस्सा म्हणजेच a/4 दिला.
आता रामनाथकडे a/4 ऐवढा हिस्सा शिल्लक आहे.
त्यापैकी त्यांनी 1/3 म्हणजेच a/12 हिस्सा आपल्या मुलीस दिला.
a/12 = 15500 रुपये आहे.
a = 15500 x 12
a = 186000 रूपये
तर रामनाथची एकुण मिळकत 1,86,000 रुपये इतकी होती.
13. आदिती मैदानावर उभी होती. ती पश्चिमेकडे 16 मिटर गेली नंतर दक्षिणेकडे 12 मिटर गेली तर मुळ ठिकाणापासुन ती आता किती अंतरावर आहे?
1) 16 मिटर
2) 12 मिटर
3) 20 मिटर
4) 22 मिटर
उत्तर - 3) 20 मिटर
स्पष्टीकरण:-
येथे आपण पायथागोरसचे प्रमेय वापरू (कर्णचा वर्ग) = (बाजुचा वर्ग) x (बाजुचा वर्ग)
(कर्णचा वर्ग) = (16)2 + (12)2
= 256 + 144
= 400
= (20)2
तर आदिती मुळ ठिकाणापासुन ती आता 20 मिटर अंतरावर आहे.
14. 36, 31, 29, 24, 22, 17, 15, ?, ?
1) 13, 11
2) 10, 6
3) 13, 8
4) 10, 8
उत्तर - 4) 10, 8
स्पष्टीकरण:-
36
31 -> 36 - 31 = 5
29 -> 31 - 29 = 2
24 -> 29 - 24 = 5
22 -> 24 - 22 = 2
17 -> 22 - 17 = 5
15 -> 17 - 15 = 2
10 -> 15 - 10 = 5
8 -> 10 - 8 = 2
15. X ही विषम संख्या आहे तर खालील पैकी कोणती सम संख्या असेल?
1) 2X + 5
2) 2X + 7
3) 2X - 6
4) 2X + 6
उत्तर - 4) 2X + 6
स्पष्टीकरण:- समजा X = 3 मानू.
मग 2X + 5 = 2x3 + 5 = 6 + 5 = 11 ही विषम संख्या आहे.
मग 2X + 7 = 2x3 + 7 = 6 + 7 = 13 ही विषम संख्या आहे.
मग 2X - 6 = 2x3 - 6 = 6 + 6 = 0 ही सम संख्या पण नाही विषम संख्या पण नाही.
मग 2X + 6 = 2x3 + 6 = 6 + 6 = 12 ही सम संख्या आहे.
म्हणून आपला पर्याय क्र. 4 हा बरोबर आहे.
16. NATO:REXS :: ?:VEMP प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा.
1) RAIL
2) MAIL
3) TRAL
4) GAIL
उत्तर - 4) 2X + 6
स्पष्टीकरण:-
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
N : R R : V
A : E A : E
T : X I : M
O : S L: P
प्रत्येक alphabates मध्ये 4 चा अंतर आहे.
17. एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिलिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
1) ILEFIHS
2) TLEIFHS
3) RLEIFSH
4) TLEIFSH
उत्तर - 2) TLEIFHS
स्पष्टीकरण:-
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
E -> F Gap beteen two letter is 1
N -> G Gap beteen two letter is 7
G -> N Gap beteen two letter is 7
L -> I Gap beteen two letter is 3
I -> L Gap beteen two letter is 3
S -> H Gap beteen two letter is 11
H -> S Gap beteen two letter is 11
S -> T
E -> L
L -> E
F -> I
I -> F
S -> H
H -> S
18. PABLE = 169, MARBLE = 5689, तर PAMAR = ?
1) 16596
2) 1589
3) 15668
4) 16568
उत्तर - 4) 16568
स्पष्टीकरण:-
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1
Except LE, number the other alphabates.
P = 1 A = 6 B = 9 M = 5 A = 6 R = 8 B = 9
P - 1
A - 6
M - 5
A - 6
R - 8
19. BE = 25, CAP = 3116, MAP = 13116, तर RADIO = ?
1) 92496
2) 1814915
3) 91496
4) 181415
उत्तर - 2) 1814915
स्पष्टीकरण:-
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
26 25 24 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1
Count the position of alphabates in forward order
B = 2 E = 5 C = 3 A = 1 P = 16
M = 13 A = 1 P = 16
R = 18
A = 1
D = 4
I = 9
O = 15
RADIO = 1814915
20. एका भाषेत TABLECLOCK 1 2 3 4 5 6 4 7 6 8 दुसर्या भाषेत CALCULATOR 1 2 3 1 4 1 2 5 6 7 तर पहिल्या भाषेत CLOB दुसर्या भाषेत कसा लिहावा?
1) ORTC
2) LORC
3) OURL
4) RYOA
उत्तर - 3) GHT
स्पष्टीकरण:-
T = 1 C = 1
A = 2 A = 2
B = 3 L = 3
L = 4 C = 1
E = 5 U = 4
C = 6 L = 1
L = 4 A = 2
O = 7 T = 5
C = 6 O = 6
K = 8 R = 7
पहिल्या भाषेत CLOB = 6473 तर दुसर्या भाषेत OURL येईल.
27. तर 2 = 0, 3 = 3, 4 = 8 आणि 5 = 15 असेल तर 6 = ?
1) 18
2) 24
3) 36
4) 48
उत्तर - 2) 24
स्पष्टीकरण -
2 = 0
3 = 3 => 3 - 0 = 3
4 = 8 => 8 - 3 = 5
5 = 15 => 15 - 8 = 7
हि विषम संख्यांची मालिका येते आहे, तर 7 च्या पुढील विषम संख्या ही 9 आहेत.
म्हणुन 6 = 15 + 9 = 24 ही संख्या येईल.
28. एका गटातील पाच सदस्य रांगेत बसले आहेत. R हा P च्या डावीकडे पण T च्या उजवीकडे आहे आणि Q हा S च्या डावीकडे पण P च्या उजवीकडे आहे तर मध्यभागी कोण?
2) R
3) P
4) S
उत्तर - 3) P
स्पष्टीकरण -
डावीकडे T R P Q S उजवीकडे
29. A हा दोनवेळा काटकोनात उजवीकडे वळाला असता तर त्याचे तोंड उत्तरेला असले असते. मात्र तो घडयाळाच्या काटयाच्या विरूध्द दिशेने 135° तून वळाला असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
1) ईशान्य
2) वायव्य
3) पूर्व
4) नैऋत्य
उत्तर - 1) ईशान्य
स्पष्टीकरण -
A हा दोनवेळा काटकोनात उजवीकडे वळाला असता तर त्याचे तोंड उत्तरेला असले असते.
म्हणजे आता तो दक्षिण दिशेकडे तोंड करून उभा आहे.
मात्र तो घडयाळाच्या काटयाच्या विरूध्द दिशेने 135° तून वळाला.
90° अंशाला त्याचे तोंड पूर्वेकडे जाते. आणखी 45° अंशाला त्याचे तोंड हे उत्तर-पूर्वच्यामध्ये म्हणजेच ईशान्य दिशेला असेल.
30. भिंतीवरील घडयाळात 3 वा. 25 मि. झाली असतील तर घडयाळासमोरील आरश्यातील प्रतीमा किती वेळ दाखवेल?
2) 9 वा. 25 मि.
3) 8 वा. 35 मि.
4) 7 वा. 25 मि.
उत्तर - 3) 8 वा. 35 मि.
स्पष्टीकरण -
भिंतीवरील घडयाळात 3 वा. 25 मि. झाली आहेत. मग आरश्यातील प्रतीमा ही त्याउलट असेल.
3 वाजून 25 मिनिटे झाली आहेत याचा अर्थ तास काटा हा 3 व 4 च्या मध्ये आहे.
म्हणजेच तो उलट प्रतीमेत 8 व 9 च्या मध्ये येईल व मिनिट काटा हा 35 वर येईल.
तर घडयाळासमोरील आरश्यातील प्रतीमा 8 वा. 35 मि. वेळ दाखवेल
31. A हा B चा भाऊ, C हे A चे वडील D हा E चा भाऊ व E ही B ची मुलगी आहे, तर D चा काका कोण?
2) B
3) C
4) D
उत्तर - 1) A
स्पष्टीकरण -
A हा B चा भाऊ
C हे A चे वडील
D हा E चा भाऊ
E ही B ची मुलगी आहे
B हे D आणि E वडिल आहे.
A हा D चा काका आहे.
No comments:
Post a Comment