POLICE BHARTI MARATHI QUESTION-ANSWERS
पोलिस भरती मराठी प्रश्नोत्तरी
1. स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तरे लिहा. संयुक्त स्वर - ऐ
1) अ+इ
2) अ+ऊ
3) आ+इ
4) आ+उ
उत्तर - 3) आ+इ
2. क्, ख्, .........., भ्, म्
1) उष्मे
2) अर्धस्वर
3) स्पर्श व्यंजने
4) अल्पप्रमाण
उत्तर - 3) स्पर्श व्यंजने
3. मराठी वर्णमालेतील एकूण वर्ण किती आहेत?
1) 84
2) 12
3) 48
4) 32
उत्तर - 3) 48
4. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्यात काय म्हणून केला जातो?
1) मूलध्वनी
2) संयुक्त व्यंजन
3) महाप्राण
4) स्वर
उत्तर - 2) संयुक्त व्यंजन
5. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ...................... म्हणतात.
1) संयुक्त स्वर
2) जोडाक्षर
3) व्दित
4) वर्ण
उत्तर - 2) जोडाक्षर
6. 'निष्फळ' या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?
1) नि+फळ
2) नी+फळ
3) नि:+फळ
4) निशा+फळ
उत्तर - 3) नि:+फळ
7. खालीलपैकी व्यंजनसंधीचा सामासिक शब्द कोणता?
1) तेजोनिधी
2) दिगंबर
3) उमेश
4) देवालय
उत्तर - 2) दिगंबर
8. 'विदयार्थी' या शब्दाचा संधीप्रकार कोणता?
1) स्वरसंधी
2) व्यंजनसंधी
3) विसर्गसंधी
4) यापैकी नाही
उत्तर - 1) स्वरसंधी
9. खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?
1) मुनीच्छा
2) षड्रिपू
3) उच्छेद
4) सच्चरित्र
उत्तर - 1) मुनीच्छा
10. एकत्र येणार्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात?
1) स्वरात संधी
2) विसर्ग संधी
3) स्वरसंधी
4) व्यंजनसंधी
उत्तर - 2) विसर्ग संधी
11. य्, व्, र् या अक्षराबद्दल अनुक्रमे इ, उख् त्र आल्यास काय होईल?
1) यणोदेश
2) संप्रसारण
3) प्रचिती
4) आदेश
उत्तर - 2) संप्रसारण
12. पुढील चार विधानांपैकी एका विधानातील मूळची विशेषणे सामान्य नामासारखी वापरली आहेत?
1) मुलांनी वर्गात दंगा करू नये.
2) सध्या उन्हाळा जाणवत आहे.
3) आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.
4) सुंदर जग नकाशात दिसते.
उत्तर - 4) सुंदर जग नकाशात दिसते.
13. विशेषनामाचे ................... होत नाही.
1) एकवचन
2) अनेकवचन
3) बहुवचन
4) सामान्यनाम
उत्तर - 2) अनेकवचन
14. भाववाचक नामे ही कधी-कधी ................... कार्य करतात.
1) सर्वनामाचे
2) क्रियापदाचे
3) विशेषनामाचे
4) धातुसाधिताचे
उत्तर - 3) विशेषनामाचे
15. पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेषनाम सामान्य नामासारखे वापरले आहे, ते कोणते?
1) त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
2) विचारा तुम्हाला काही प्रश्न असेल तर!
3) श्रीमंताना गर्व नसतो.
4) या गावात बरेच नारद आहेत.
उत्तर - 4) या गावात बरेच नारद आहेत.
16. गटात न बसणारा शब्द ओळखा.
1) यंदापेक्षा
2) थोडासुध्द
3) खाली बसणे
4) जाण्यापेक्षा
उत्तर - 3) खाली बसणे
17. पिंजारी या शब्दात पुढीलपैकी कोणता प्रत्यय आहे?
1) री हा कर्तुवाचक प्रत्यय
2) आरी हा कर्तुवाचक प्रत्यय
3) ई हा कर्तुवाचक प्रत्यय
4) आर हा कर्तुवाचक व ई हा लिंगदर्शक प्रत्यय
उत्तर - 2) आरी हा कर्तुवाचक प्रत्यय
18. कोण काय करणार आहे माझे? या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?
1) आश्चर्य
2) तुच्छता
3) आगतिकता
4) विलक्षणपणा
उत्तर - 2) तुच्छता
19. अव्ययसाधित विशेषण असलेले विधान पर्यायी उत्तरात कोणते आहे?
1) बोलक्या बाहुल्यांचा खेळ सर्वांनाच आवडतो.
2) आज तुम्ही कोणत्या गावाला जाणार?
3) बनारसी बोरे रसाळ असतात.
4) ते गव्हाचे पोते पुढच्या माळीला ठेव.
उत्तर - 4) ते गव्हाचे पोते पुढच्या माळीला ठेव.
20. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
1) शक्य क्रियापद
2) संयुक्त क्रियापद
3) अधिकरण
4) यापैकी नाही
उत्तर - 2) संयुक्त क्रियापद
21. पुढील चार वाक्यांपैकी रिती वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
1) मी प्रयोग करतो.
2) मी प्रयोग करीत असतो.
3) मी प्रयोग केला आहे.
4) मी प्रयोग करीत आहे.
उत्तर - 2) मी प्रयोग करीत असतो.
22. कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?
1) रितीवाचक
2) स्थलवाचक
3) कालवाचक
4) विशेषण
उत्तर - 3) कालवाचक
23. दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आज्ञेवरहुकूम
1) हेतूवाचक
2) योग्यतावाचक
3) संबंधवाचक
4) भागवाचक
उत्तर - 2) योग्यतावाचक
24. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या वाक्यातील वर्ग ओळखा?
1) येथे जमलेले सर्व लोक
2) आपले अभिनंदन
3) या कृत्याबद्दल मनपूर्वक
4) आम्ही येथे जमलेले
उत्तर - 2) आपले अभिनंदन
25. इंग्रजी भाषेतील पध्दतीप्रमाणे रचना करण्याच्या नवीन प्रकारास काय म्हणतात?
1) पुरुषकर्मणी
2) समापनकर्मणी
3) कर्मकर्तरी
4) मनोवेधक
उत्तर - 3) कर्मकर्तरी
26. खालील शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
1) मागे
2) आता
3) आज
4) जे
उत्तर - 1) मागे
27. 'विधुर' या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
1) विदुषी
2) विधवा
3) विपुरीण
4) सधवा
उत्तर - 2) विधवा
28. 'मी नेहमीच लवकर येत असतो' या वाक्यातील काळ ओळखा.
1) साधा वर्तमानकाळ
2) रीति भुतकाळ
3) रीति वर्तमानकाळ
4) रीति भविष्यकाळ
उत्तर - 3) रीति वर्तमानकाळ
29. 'तीने सारे धान्य निवडून ठेवले' यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
1) सिध्द क्रियाविशेषण अव्यय
2) अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
3) प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
4) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
उत्तर - 4) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
30. 'तू घरी जायचे होतेस' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
1) भावे प्रयोग
2) कर्तु - भाव संकर प्रयोग
3) कर्म-भाव संकर प्रयोग
4) कर्तु - कर्म संकर प्रयोग
उत्तर - 4) धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
31. खालील विधानातील अधोरेखित शब्दसमूहाचे पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायी उत्तर कोणते? 'तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला.'
1) मुख्य उद्देश
2) उद्देश विचार
3) मुख्य विधेय
4) विधेय विस्तार
उत्तर - 3) मुख्य विधेय
32. माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परिक्षकांनी मला वन्समोअर दिला आहे. यातील अलंकार कोणता?
1) पर्यायोक्त
2) विरोधाभास
3) रूपक
4) सार
उत्तर - 3) रूपक
33. 'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत' शब्दशक्ती ओळखा?
1) लक्ष्यार्थ
2) वाच्यार्थ
3) संकेतार्थ
4) व्यंगार्थ
उत्तर - 1) लक्ष्यार्थ
34. 'सुतावाच करणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
1) पर्वा करणे
2) संपविणे
3) प्रारंभ करणे
4) दोष देणे
उत्तर - 4) दोष देणे
35. खालील जोडयांपैकी विसंगत जोडी ओळखा.
1) ह्रदयाला भिडणारे - ह्रदयस्पर्शी
2) स्वत:शी केलेले भाषण - स्वगत
3) दोनदा जन्मलेला - दानशूर
4) मोजके बोलणारा - मितभाषी
उत्तर - 3) दोनदा जन्मलेला - दानशूर
36. 'पाठ चोरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
1) मुळीच न दिसणे
2) कुचरपणा करणे
3) मदत न करणे
4) मदत करणे
उत्तर - 3) मदत न करणे
37. योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
1) सोड मला ! तो जोराने ओरडला
2) "सोड मला !" , तो जोराने ओरडला
3) "सोड मला?" तो जोराने ओरडला
4) सोड मला, तो जोराने ओरडला
उत्तर - 2) "सोड मला !" , तो जोराने ओरडला
38. खालील दिलेल्या शब्दापुढे चार शब्द दिले आहेत. या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दांचा समानार्थी आहे. तो ओळखा. मासा
1) नर
2) मनुज
3) शुक
4) मीन
उत्तर - 2) मनुज
39. 'भुंगा' या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.
1) भोंगा
2) पक्षी
3) कीटक
4) मिलिंद
उत्तर - 4) मिलिंद
40. 'गगन, वस्त्र व शुन्य' या तीन्ही शब्दांसाठी कोणताही एकच पर्यायी शब्द कोणता?
1) अंबर
2) पृथ्वी
3) जग
4) पट
उत्तर - 1) अंबर
41. 'सोने' या शब्दांसाठी समानार्थी शब्द निवडा.
1) वन्ही
2) हेम
3) अमुल
4) अर्णव
उत्तर - 2) हेम
42. पुढील पर्यायातून 'सत्य' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.
1) विबुध
2) मिथ्या
3) अरकाट
4) अर्व
उत्तर -2) मिथ्या
43. 'अधोमुख' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
1) संमुख
2) उन्मुख
3) विमुख
4) दुर्मुख
उत्तर - 2) उन्मुख
44. बोका या शब्दाचा विरुध्दलिंगी योग्य पर्याय निवडा.
1) बोकी
2) मांजरी
3) मांजरीण
4) भाटी
उत्तर - 4) भाटी
45. केळी या शब्दाचे एकवचन कोणते?
1) केळ
2) केळे
3) केळं
4) यापैकी नाही
उत्तर - 2) केळे
46. अनेकवचनी शब्द ओळखा.
1) गळा
2) शाळा
3) मळा
4) विळा
उत्तर - 2) शाळा
47. 'चतुर्भुज होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
1) कैद होणे
2) चार हात मिळणे
3) चार हात काढून टाकणे
4) चार हात भुजावर येणे
उत्तर - 1) कैद होणे
48. 'गुरूजींचे वागणे प्रेमळ आहे' या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
1) वागणे
2) गुरूजींचे
3) प्रेमळ
4) यापैकी नाही
उत्तर - 1) वागणे
49. 'पंकज' हा ............. समास आहे.
1) व्दिगू
2) बहुव्रीही
3) समाहार
4) उपपद तत्पुरूष
उत्तर - 4) उपपद तत्पुरूष
50. 'दुष्काळ' याची फोड .................... अशी होते.
1) दु: + काळ
2) दुस + काळ
3) दु + काळ
4) दुष्: + काळ
उत्तर - 1) दु: + काळ
No comments:
Post a Comment