Sunday, July 5, 2020

14 – Takshashila Shastrartha Quiz / 14-तक्षशिला शास्त्रार्थ प्रश्नोत्तरी



14 – Takshashila Shastrartha Quiz


14-तक्षशिला शास्त्रार्थ प्रश्नोत्तरी





Q. 1 – The greatest enemy?  मनुष्य का महान शत्रू कोणता आहे ? सबसे बडा शत्रू?

Ans – Pride / गर्व


Q. 2 – The wealth of the poor? गरिबांची संपत्ती कोणती आहे? निर्धन का धन क्या है?

Ans – Knowledge / ज्ञान



Q. 3 – Who is a honorable man? आदणीय मनुष्य कोण आहे? सतपुरूष कौन है?

Ans – One who is benevolent. / जो परोपकारी आहे तो. /जो परोपकारी के लिये आगे बढे वही सतपुरूष है|



Q. 4 – A woman’s virtue? स्त्रीचे आभूषण कोणते आहे?  स्त्री का आभूषण कौन-सा है?

Ans – Modesty / नम्रता


Q. 5 – Who is the most heroic man? सर्वात वीर पुरुष कोण आहे? सबसे बडा वीर कौन है?

Ans – A generous person / दानवीर



Q. 6 – Against whom should wealth be protected? संपत्तीचे कोणापासुन रक्षण केले पाहिजे? धन की रक्षा किससे करनी चाहीये?

Ans – Wealth should be protected from thieves and state officials. / चोर आणि राज्य अधिकार्‍यांपासून संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे. / चोर आणि राज्य अधिकारीयों से संपत्तीचे संरक्षण करना चाहीये|



Q. 7 – The root of Happiness? सुखाचे मूळ काय आहे? सुख का मूल क्या है?

Ans – Religion / धर्म




Q. 8 – The basis of religion? धर्माचे आधार काय आहे? धर्म का मूल क्या है?

Ans – Economy / अर्थव्यवस्था



Q. 9 – The basis of economy? अर्थव्यवस्थेचा आधार काय आहे? अर्थव्यवस्था का मूल क्या है?

Ans – The state. / राज्य



Q. 10 – The basis of a state? राज्याचा आधार काय आहे?  राज्य का मूल क्या है?

Ans – Conquering the senses. / इंद्रियांवर विजय मिळवणे. / इंद्रिये जय है|



Q. 11 – The basis of conquering the senses? इंद्रिये जिंकण्याचा आधार काय आहे? इंद्रिये जय का मूल क्या है?

Ans – Humility. / नम्रता / विनय



Q. 12 – The basis of humility? नम्रतेचा आधार काय आहे? विनय का मूल क्या है?

Ans – Serving the weak. / दुर्बलांची सेवा करणे. / दुर्बलों की रक्षा करना है|



Q. 13 – Where does the King’s welfare lie? राजाचे कल्याण कोठे आहे? राजा का हित किस में है?

Ans – In the welfare of his subjects. / त्याच्या प्रजेच्या कल्याणात आहे / राजा का कल्याण प्रजा के हित में होता है|


Q. 14 – How do Scripture books define King position? शास्त्राच्या दृष्टीत राजाची स्थिती काय आहेशास्त्र की दृष्टी में राजा की स्थिती क्या है?


Ans – King position is no more than a paid employee. / शास्त्राच्या दृष्टीत राजाची स्थिती एका पगारी कर्मचार्‍यापेक्षा जास्त नाहीये. / शास्त्र की दृष्टी में राजा की स्थिती एक वेतन भोगी से ज्यादा कुछ भी नही है|





A teacher is never ordinary, Dhananand. The creators and the destroyers both play in his lap.

शिक्षक कभी साधारण नहीं होता है धनानंद, प्रलय और निर्माण उसकी गोद में खेलते है. - आचार्य चाणक्य

No comments:

Post a Comment

To Connect Java program with the MYSQL Database

To connect java application with the MYSQL database, first of all to install MYSQL database in your machine. To install MYSQL in your mach...